लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी, मराठी बातम्या

Shilpa shetty, Latest Marathi News

बॉलिवूडकरांनी २६/ ११च्या हल्ल्यातील शहीदांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | 26/11 Mumbai Terror Attack Bollywood Celebrities Pays Tribute Martyrs And Victims | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडकरांनी २६/ ११च्या हल्ल्यातील शहीदांना वाहिली श्रद्धांजली

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याला आज १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात पूनम पांडेची धाव, केले गंभीर आरोप - Marathi News | Poonam Pandey runs in Mumbai High Court against Shilpa Shetty's husband Raj Kundra, makes serious allegations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात पूनम पांडेची धाव, केले गंभीर आरोप

पूनम पांडे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा आणि त्याचा पार्टनर सौरभ कुशवाहा यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात पोहचली आहे. ...

शिल्पा शेट्टी कुटुंबासह लवकरच मुंबईबाहेर होणार शिफ्ट, फार्महाऊस खरेदी करण्यासाठी या ठिकाणाची केली निवड - Marathi News | Shilpa shetty Soon to take over a farm house at karjat share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टी कुटुंबासह लवकरच मुंबईबाहेर होणार शिफ्ट, फार्महाऊस खरेदी करण्यासाठी या ठिकाणाची केली निवड

आतापर्यंत सेलिब्रेटींच्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे. त्याचप्रमाणे अनेक सेलिब्रेटींचे मुंबईबाहेर फार्महाऊसही आहेत. त्याच यादीत आता शिल्पा शेट्टीचेही नाव गणले जाणार आहे. ...

शिल्पा शेट्टीने मुलगा विआनसोबत काढली रांगोळी, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Shilpa Shetty made rangoli with her son Vian, shared the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीने मुलगा विआनसोबत काढली रांगोळी, शेअर केला व्हिडीओ

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती रांगोळी काढताना दिसते आहे. ...

शमिता शेट्टीने या सिनेमासाठी आमिर खानचा सुपरहिट सिनेमा 'लगान'ला दिला होता नकार - Marathi News | Shilpa shetty revealed shamita shetty rejected lagaan for mohabbatein | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शमिता शेट्टीने या सिनेमासाठी आमिर खानचा सुपरहिट सिनेमा 'लगान'ला दिला होता नकार

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण शमिता शेट्टी हिने  'मोहब्बतें या' सुपरहिट चित्रपटाद्वारे धमाकेदार पदार्पण केले. ...

या एकाच अटीवर शिल्पा शेट्टी सुनेला देणार हा 20 कॅरेट डायमंडचा जीवापाड जपलेला दागिना - Marathi News | shilpa shetty says she want to give 20 carat diamond to viaan future wife only if she meets this condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या एकाच अटीवर शिल्पा शेट्टी सुनेला देणार हा 20 कॅरेट डायमंडचा जीवापाड जपलेला दागिना

दागिना म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या जीवाभावाचा विषय. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दागिन्यांची प्रचंड आवड आहे. ...

शिल्पा शेट्टी पूजेसाठी पोहोचली अनिल कपूरच्या घरी, फोटोग्राफर्सला म्हणाली - थांबा, जवळ नका येऊ.... - Marathi News | Shilpa Shetty says dont come close to photographers as she reach Anil Kapoor house video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टी पूजेसाठी पोहोचली अनिल कपूरच्या घरी, फोटोग्राफर्सला म्हणाली - थांबा, जवळ नका येऊ....

शिल्पाला बघताच तिथे लगेच फोटोग्राफर्सही पोहोचले.  पूजेची थाळी सांभाळत ती फोटोग्राफर्सना म्हणाली की, थांबा थांबा, जवळ येऊ नका. ...

एक शूज नवऱ्याचा घातलास का? शिल्पा शेट्टीचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली - Marathi News | shilpa shetty return after shooting in mismatched shoes and ripped black jean | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक शूज नवऱ्याचा घातलास का? शिल्पा शेट्टीचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

फॅशन आणि स्टाईलमुळे अनेकदा शिल्पाला ट्रोलही व्हावे लागते. सध्या शिल्पा याच कारणासाठी ट्रोल होतेय. ...