लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, फोटो

Share market, Latest Marathi News

IRCTC Shares : केवळ १० दिवसांत उडला गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावरील रंग; ३० हजार कोटींचा झटका - Marathi News | irctc stock price after split investor loss money above 30000 crore rupees share market bse nse | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :IRCTC Shares : केवळ १० दिवसांत उडला गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावरील रंग; ३० हजार कोटींचा झटका

IRCTC Share Price : काही दिवसापूर्वी गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या या शेअरनं आता त्यांना दिला मोठा झटका. ...

तुम्हालाही IPO मध्ये गुंतवणूक करायचीय? ‘असे’ उघडा खाते; पाहा, सोपी प्रक्रिया - Marathi News | know everything about how to open an account for ipo investment check details and process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्हालाही IPO मध्ये गुंतवणूक करायचीय? ‘असे’ उघडा खाते; पाहा, सोपी प्रक्रिया

SEBI ने अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या २८ हजार कोटींहून अधिक किमतीच्या नवीन IPO ला मान्यता दिल्याचे सांगितले जाते आहे. ...

New IPO : १ नोव्हेंबरला येणार Policybazaar चा IPO; कमाईची मोठी संधी, पाहा प्राईज बँड आणि अन्य डिटेल्स - Marathi News | PolicyBazaar parents IPO to open on November 1 share market check price bank investment money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :New IPO : १ नोव्हेंबरला येणार Policybazaar चा IPO; कमाईची मोठी संधी, पाहा प्राईज बँड आणि अन्य डिटेल्स

१ नोव्हेंबरला उघडणार IPO. कंपनी जारी करणार ६,०७,३०,२६५ शेअर्स. पाहा अधिक माहिती. ...

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk यांनी रचला इतिहास; एका दिवसात कमावले 2,71,50,00,000,000 रूपये - Marathi News | Tesla Elon Musk makes history His one day wealth gain rs 2715000000000 american share market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Elon Musk यांनी रचला इतिहास; एका दिवसात कमावले 2,71,50,00,000,000 रूपये

Tesla च्या Elon Musk यांच्या संपत्तीत 2.71 लाख कोटींची वाढ झाली आहे. Bloomberg Billionaires Index नुसार मस्क यांची संपत्ती 289 अब्ज डॉलर्स झाली आहे. ...

Rakesh Jhunjhunwala चे शेअर मार्केटमधील ‘गुरु’ कोण?; केलीय तब्बल २ लाख कोटींची गुंतवणूक - Marathi News | radhakishan damani guide and guru of rakesh jhunjhunwala stock market know about investments | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Rakesh Jhunjhunwala चे शेअर मार्केटमधील ‘गुरु’ कोण?; केलीय तब्बल २ लाख कोटींची गुंतवणूक

Rakesh Jhunjhunwala या व्यक्तीला शेअर मार्केटमधील आपला गाइड आणि गुरु मानतात, असे सांगितले जाते. ...

Rakesh Jhunjhunwala यांनी ३ वर्षांत पहिल्यांदा Titan मध्ये वाढवला आपला हिस्सा; ६० टक्क्यांपर्यंत वाढलाय Share - Marathi News | Rakesh Jhunjhunwala increased his stake in Titan for the first time in 3 years; Share up to 60% | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Rakesh Jhunjhunwala यांनी ३ वर्षांत पहिल्यांदा Titan मध्ये वाढवला आपला हिस्सा; ६० टक्क्यांपर्यंत वाढलाय Share

Rakesh Jhunjhunwala news: राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांची टायटन (Titan) कंपनीत ४.८७ टक्क्यांचा हिस्सा आहे. ...

Borosil Renewables: भन्नाटच! ‘या’ कंपनीने दिले तब्बल १४०० टक्के रिटर्न; गुंतवणूकदार मालामाल, तुम्हीही घेतलेत का शेअर्स? - Marathi News | borosil renewables solar play has soared over 1200 percent in 18 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भन्नाटच! ‘या’ कंपनीने दिले तब्बल १४०० टक्के रिटर्न; गुंतवणूकदार मालामाल, तुम्हीही घेतलेत का शेअर्स?

भारतात सोलर ग्लास बनविणाऱ्या एकमेव कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. पाहा, डिटेल्स... ...

Rakesh Jhunjhunwala चा धमाका! २ कंपन्यांमुळे १११ कोटींची कमाई; तुम्ही घेतलेत का ‘हे’ ५ शेअर्स? - Marathi News | rakesh jhunjhunwala newest psu stocks pockets rs 111 crore these 5 stocks gave 215 percent return in year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Rakesh Jhunjhunwala चा धमाका! २ कंपन्यांमुळे १११ कोटींची कमाई; तुम्ही घेतलेत का ‘हे’ ५ शेअर्स?

Rakesh Jhunjhunwala यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर एका महिन्यामध्ये १२ ते २० टक्क्यांदरम्यान परतावा मिळाला आहे. ...