अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
हल्ली अनेक जण भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेऊ लागले आहेत. आपलं लक्ष्य गाठण्यासाठी कुठे आणि किती गुंतवणूक करावी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. ...
कंपनीचा आयपीओ आज 18 मार्च रोजी NSE वर लिस्ट झाला. या एसएमई आयपीओनं शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली. ...
शेअर बाजारातील कामकाज सोमवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 165 अंकांनी घसरला आणि 72496 च्या पातळीवर उघडला. ...
गेल्या पाच निवडणुकांमध्ये शेअर बाजारावर कसा परिणाम झाला होता, वाचा सविस्तर ...
Power Stocks: कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे सोमवारीर साऱ्यांच्या नजरा स्टॉकवर असतील. ...
28 मार्च 2023 रोजी हा शेअर 9.05 रुपयांवर बंद झाला होता. हा 52 आठवड्यांचा नीचांक होता. ...
कंपनीमध्ये 31-डिसेंबर-2023 पर्यंत प्रमोटर्सचा वाटा 64.78 टक्के एवढा होता. तर एफआयआयकडे 10.78 टक्के, डीआयआयकडे 15.27 टक्के एवढा वाटा होता. ...
ऑनलाईन व्यवहार करताना कोणत्याची प्रकारच्या फसव्या लिंकना बळी पडू नये याबद्दल वारंवार आवाहन करण्यात येऊनही असे प्रकार घडतात. ...