सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दमदार रिटर्न्स मिळाले आहेत. ...
Slone Infosystems IPO Listing: शेअर बाजारात कंपनीचं जबरदस्त लिस्टिंग झालं. एनएसई एसएमईवर कंपनीच्या आयपीओचं लिस्टिंग ५० टक्के प्रीमियमसह ११८.५० रुपयांवर झालं. ...
SBI Share Target Price : भारतातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या शेअरची किंमत पुढील वर्षभरात १००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. स्टेट बँकेचे तिमाही निकाल आश्चर्यचकित करणारे ठरले आहेत. ...
Stock Market Open Today: चालू आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स ९९ अंकांच्या वाढीसह ७२५०४ अंकांवर उघडला. ...
शेअर बाजार कोसळल्यामुळे आज गुंतवणूकदारांना 7 लाख कोटी रुपयांचा फटका बसला. ...
Go Digit IPO : इन्शुरन्स क्षेत्रातील ही कंपनी १५ मे रोजी आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. गुंतवणूकदारांना १५ ते १७ मे दरम्यान गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. ...
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीचे शेअर्स रॉकेट बनले आहेत. कंपनीच्या शेअर्सनं गुरुवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. ...
Stock Market Open: शेअर बाजाराचं कामकाज गुरुवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स ७४ अंकांनी घसरून ७३३९२ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १३ अंकांनी घसरून २२,२९० अंकांवर उघडला. ...