BSE Share Return : बीएसई लिमिटेडच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. १ ऑक्टोबरपासून व्यवहारांवरील शुल्कात वाढ जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये आजही वाढ दिसून आली. ...
शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आजवर मल्टीबॅगर परतावा दिला आहे. साधारणपणे वर्षभरात ८०-१०० टक्के परतावा हा मल्टिबॅगर परतावा मानला जाऊ शकतो. ...
Gold Silver Price : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीला पुन्हा झळाली आली आहे. येत्या काळात सोने ७८ हजार रुपयांचा टप्प पार करेल अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. ...
Reliance Infrastructure Share Price: उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासाठी आणखी एक चांगला दिवस आला आहे. हायकोर्टाने दिलेल्या एका निर्णयाने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर वधारला आहे. ...
सावजाला मधाळ संवादात अडकून जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखवून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडायचे. याच मोहात मुंबईतील एका व्यावसायिकाने २ कोटी १४ लाख रुपये गमावले. ...
Share Market Opening : आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि निफ्टी ११७ अंकांच्या घसरणीसह २६०६१ च्या पातळीवर उघडला. ...