आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Share Market up Updates : अनेक दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये २०१६ अंकांची वाढ झाली. ...
Stocks in Focus : शेअर बाजारात शुक्रवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. एक दिवस आधी झालेल्या घसरणीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये १ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. पाहा कोणत्या कोणत्या शेअर्सवर ब्रोकरेज आहेत बुलिश. ...
Wipro Bonus Shares : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीनं बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. कंपनीनं शेअर बाजारांना या रेकॉर्ड डेटची माहिती दिलीये. ...
Britain Most Expensive Coffee : काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध ताज हॉटेलच्या चहाची किंमत चर्चेत आली होती. मात्र, आता जगातील सर्वात महाग कॉफी चर्चेत आली आहे. ...
Rajputana Biodiesel IPO : या आयपीओमध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांना २६ नोव्हेंबरपासून गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ आधीच अनलिस्टेड मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. ...