लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा? - Marathi News | Infosys Buyback 2025 22 percent premium Record date fixed 14th nov who will benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

Infosys Buyback 2025: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस लिमिटेडनं आपल्या बहुप्रतिक्षित १८,००० कोटी रुपयांच्या मेगा बायबॅक कार्यक्रमासाठी 'रेकॉर्ड डेट'ची घोषणा केली आहे. ...

Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली - Marathi News | Stock Market Today Stock market hit hard Sensex falls by 450 points Nifty also below 25400 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली

Stock Market Crash Today: जागतिक संकेत आणि देशांतर्गत बातम्यांमुळे, शुक्रवारी भारतीय शेअर बाजारांची सुरुवात कमकुवत झाली. सेन्सेक्स ४३० अंकांनी घसरला. निफ्टी १४० अंकांनी घसरून २५,४०० च्या खाली आला. ...

पैसा वाढवायचा आहे? SIP, SWP आणि STP वापरा! म्युच्युअल फंडातील कोणता प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट? - Marathi News | SIP vs SWP vs STP A Simple Guide to Choose the Best Mutual Fund Plan for Your Financial Goal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसा वाढवायचा आहे? SIP, SWP आणि STP वापरा! म्युच्युअल फंडातील कोणता प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट?

Mutual Funds Schems : एसआयपी, एसडब्ल्यूपी आणि एसटीपी ही सर्व म्युच्युअल फंड साधने आहेत. छोट्या गुंतवणुकीसाठी एसआयपी हा एक चांगला पर्याय आहे, नियमित पैसे काढण्यासाठी एसडब्ल्यूपी आहे आणि मोठ्या रकमेचे सुरक्षित हस्तांतरण करण्यासाठी एसटीपी आहे. ...

बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम - Marathi News | Stock Market Closes Red Sensex Slips 90 Points, Nifty Finishes Below 25,520 Amid FII Outflow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम

Stock Market : शेअर बाजार आज पुन्हा एकदा लाल रंगात बंद झाला. आयटी आणि ऑटो क्षेत्र वगळता जवळजवळ सर्वच क्षेत्रात घसरण झाली. ...

₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी - Marathi News | Paytm s share will go up to rs 1600 Experts are bullish big rise in the share today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी

फिनटेक कंपनीच्या शेअर्सच्या कामगिरीबाबत एक्सपर्टदेखील 'बुलिश' आहेत. त्यांचं मत आहे की, येत्या काळात कंपनीच्या शेअर्सचा भाव १६०० रुपये पर्यंत जाऊ शकतो. पाहा काय म्हटलंय एक्सपर्ट्सनं. ...

सरकारी बँकांमुळे गुंतवणूकदार झाले मालामाल; ६ महिन्यांत दिले २७ टक्के रिटर्न - Marathi News | Investors became rich due to government banks; 27 percent return in 6 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँकांमुळे गुंतवणूकदार झाले मालामाल; ६ महिन्यांत दिले २७ टक्के रिटर्न

बँकाही झाल्या श्रीमंत ...

लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का? - Marathi News | How to Make Your Car Loan Interest Free Using a Smart Monthly SIP Strategy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?

Interest Free Car Loan : तुम्ही जर १५ लाखांचे कर्ज काढून गाडी घेतली तर फक्त व्याजापोटी तुम्हाला जवळपास ५ लाख रुपये भरावे लागतील. पण, ही रक्कम तुम्ही परत मिळवू शकता. ...

आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा - Marathi News | M&M to Exit RBL Bank Stake Sells 3.5% for $78 Million in Block Deal, Rakes in ₹274 Cr Profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा

RBL Bank Share Price : महिंद्रा अँड महिंद्रा आरबीएल बँकेतील त्यांचा ३.५% हिस्सा अंदाजे ६९१ कोटी रुपयांना विकणार आहेत. या व्यवहारासाठी कोटक सिक्युरिटीज हा एकमेव ब्रोकर आहे. ...