कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
C2C Advanced Systems IPO: जर तुम्ही इनिशिअल पब्लिक ऑफरिंग अर्थात आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या आठवड्यात आणखी एक आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. ...
NPS Calculator: तुम्हालाही निवृत्तीनंतर १ लाख रुपयांपर्यंत मासिक पेन्शन हवी असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ...
गतसप्ताहात परकीय वित्तसंस्थांनी विक्री कायम ठेवल्याने भारतीय बाजार घसरला आहे. बाजाराचा संदेदनशील निर्देशांक १९०६.०१ अंशांनी घसरून ७७,५८०.३१ अंशांवर बंद झाला आहे. ...
Mamaearth Share Price: शेअरच्या किंमतीत २० टक्क्यांची घसरण होऊन त्याला लोअर सर्किट लागलं. यामुळे मामाअर्थच्या शेअरची किंमत आता ३२४ रुपयांच्या आयपीओच्या किमतीच्या खाली गेली आहे. काय आहे यामागचं कारण. ...
Retirement Planning : म्हातारपण सुखात जगण्यासाठी, तुम्हाला तुमच्या तारुण्यापासूनच सेवानिवृत्तीचे नियोजन करावे लागेल. निवृत्तीनंतर तुमच्याकडे किती पैसे असावेत याचं गणित मांडावं लागेल. ...
Garware Technical Fibres Ltd : या कंपनीनं प्रथमच बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी प्रत्येक शेअरमागे ४ बोनस शेअर्स देत आहे. ...
Zomato Share Price Target : भारतीय शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच आहे. मात्र, त्यानंतरही ब्रोकरेज कंपन्या काही शेअर्सबाबत सकारात्मक आहेत. ...
Tata Group Stocks : ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये बाजारातील घसरणीमुळे, टाटा समूहाचे शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून बरेच खाली आले आहेत. सध्या ते सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. ...