आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी झालेल्या प्रचंड घसरणीनंतर मंगळवारी जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळाले. आज बाजाराची जोरदार सुरुवात झाली. ...
Stock Markets Today: निफ्टीचे सर्व निर्देशांक लाल रंगात व्यवहार करताना पाहायला मिळाले. सर्वात मोठी घसरण रियल्टी शेअर्समध्ये झाली. मेटल, पीएसयू बँक, ऑटो, कंझ्युमर ड्युरेबल्समध्येही मोठी घसरण झाली. ...
Alok Industries Share: कंपनीचा शेअर ५.४९ टक्क्यांनी घसरून १८.४२ रुपयांवर पोहोचला. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण झाली असून हा शेअर १३ टक्क्यांहून अधिक घसरलाय. ...
Value Mutual Funds: व्हॅल्यू म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. काही योजनांनी १०,००० रुपयांच्या मासिक एसआयपीतून १ कोटींहून अधिक परतावा दिला आहे. ...