लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

शेअर बाजाराच्या घसरणीतही तुमची गुंतवणूक 'सुरक्षित' कशी ठेवाल? 'या' फंडाने मिळवा दुहेरी फायदा! - Marathi News | hybrid fund your all weather friend away from the hustle and bustle of the market get stable and great returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराच्या घसरणीतही तुमची गुंतवणूक 'सुरक्षित' कशी ठेवाल? 'या' फंडाने मिळवा दुहेरी फायदा!

hybrid fund : शेअर बाजारात जोखीम असली तरी काही योजनेत ती कमी करता येऊ शकते. हायब्रिड फंड अशाच प्रकारचे संरक्षण देण्याचं काम करतात. ...

१ लाखाचे २३,००,०००! तेही फक्त ५ वर्षांत; 'पॉवर'फुल्ल स्टॉकने 'मीटर'च टाकला राव! - Marathi News | Genus Power Stock Soars 2200% in 5 Years Is ₹1 Lakh Now ₹23 Lakhs? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ लाखाचे २३,००,०००! तेही फक्त ५ वर्षांत; 'पॉवर'फुल्ल स्टॉकने 'मीटर'च टाकला राव!

Multibagger small-cap stock: मीटर आणि मीटरिंग सोल्यूशन्सच्या निर्मिती आणि पुरवठ्यात गुंतलेल्या या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या पाच वर्षांत सुमारे २२००% वाढ झाली आहे. ...

Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा - Marathi News | Stock Market Today Sensex falls by 400 points after rallying by 119 points Bank Nifty also sees sell off | Latest business News at Lokmat.com

व्यापार :११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा

Stock Market Today: शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. या आठवड्यात सलग दोन दिवस विक्री झाल्यानंतर अखेर आज बाजार सुरुवातीच्या कामकाजात थोडा सकारात्मक दिसला. ...

सेन्सेक्स-निफ्टी घसरले, पण मिडकॅप आणि बँक शेअर्सची दमदार कामगिरी! तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का? - Marathi News | stock market closing sensex nifty share market top gainers losers 02 june 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी घसरले, पण मिडकॅप आणि बँक शेअर्सची दमदार कामगिरी! तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का?

Share Market : सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी पुन्हा एकदा घसरणीसह बंद झाले. परंतु, बाजाराने दिवसाच्या नीचांकी पातळीपासून सुधारणा दर्शविली. निफ्टी बँक सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद झाला. ...

बाजार 'लाल' रंगात न्हाला, पण अनिल अंबानींचे शेअर्स 'हिरवेगार'! असं काय घडलं की 'रॉकेट' झाले शेअर? - Marathi News | Why Anil Ambani's Reliance Infra, Power Shares Are Surging Today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार 'लाल' रंगात न्हाला, पण अनिल अंबानींचे शेअर्स 'हिरवेगार'! असं काय घडलं की 'रॉकेट' झाले शेअर?

Anil Ambani Rs 3000Cr Target : अनिल अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स इन्फ्राने २०२७ च्या आर्थिक वर्षापर्यंत ३००० कोटी रुपये कमाईचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचा परिणाम सोमवारी आरआयएल इन्फ्रा शेअरमध्ये झालेल्या जोरदार वाढीच्या स्वरूपात दिसून आला. ...

Leela Hotels IPO ची सुस्त सुरुवात; लिस्टिंगनंतर शेअर्समध्ये मोठी तेजी - Marathi News | leela hotels ipo schloss bangalore limited starts slowly shares rise sharply after listing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Leela Hotels IPO ची सुस्त सुरुवात; लिस्टिंगनंतर शेअर्समध्ये मोठी तेजी

Leela Hotels IPO: लक्झरी हॉटेल 'द लीला' चालवणाऱ्या Schloss Bangalore Limited ची शेअर बाजारात सुस्त सुरुवात झाली. ...

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? थांबा! 'हे' ६ प्रकारचे शुल्क माहितये का? थेट परताव्यावर करतात परिणाम - Marathi News | what are the charges levied in mutual funds understand the complete math before investing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? थांबा! 'हे' ६ प्रकारचे शुल्क माहितये का? परताव्यावर करतात परिणाम

Mutual Funds : म्युच्युअल फंडातून चांगला परतावा मिळत असला तरी त्यावर लागणारे शुल्क पाहणेही महत्त्वाचे आहे. ...

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण; सेन्सेक्स २३७ अंकांनी आपटला, आयटी-मेटल स्टॉक्समध्ये विक्री - Marathi News | Stock Market Today Fall on the first day of the week Sensex falls by 237 points selling in IT metal stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण; सेन्सेक्स २३७ अंकांनी आपटला, आयटी-मेटल स्टॉक्समध्ये विक्री

Stock Market Today: आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स २३७ अंकांनी घसरून ८१,२१४ वर खुला झाला. ...