लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री - Marathi News | Stock Market Today Fears of Iran Israel war Stock market opens down 534 points big sell off in IT realty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री

Stock Market Today: आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. यामागील एक प्रमुख कारण म्हणजे इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेची एन्ट्री. ...

Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार?  - Marathi News | Iran Israel Conflict: A few days of crisis, will the market collapse? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 

Iran Israel War Effect on Indian Share Market: अमेरिेकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बाजार कोसळण्याची चिन्हे अधिक आहेत. शेअर्सपेक्षा लोकांचा कल सोन्याकडे वाढू शकतो. ...

७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी? - Marathi News | AXISCADES Technologies Defense Stock Turns ₹1 Lakh to ₹3.5 Lakh in 7 Months - Reason Behind Explosive Growth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश

Axiscades Technologies Shares: अ‍ॅक्सिसकेड्स टेक्नॉलॉजीज एरोस्पेस, डिफेन्स आणि स्पेस टेक्नॉलॉजी क्षेत्रात सतत पुढे जात आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सच्या किमतीवर दिसून येत आहे. ...

पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी! - Marathi News | Upcoming IPOs June 2025 12 Companies to Raise ₹15,800 Crore Next Week in India's Primary Market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!

Upcoming IPO : वर्षातील सर्वात मोठा आयपीओ देखील पुढील आठवड्यात लाँच होणार आहे. एचडीएफसी बँकेचा एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसचा आयपीओ १२,५०० कोटी रुपयांचा आहे जो २५ जून रोजी उघडेल आणि २७ जून रोजी बंद होईल. ...

NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..." - Marathi News | When will NSE s IPO come SEBI Chairman said There is no obstacle in bringing in IPO details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."

NSE IPO: जर तुम्ही भारतातील सर्वात मोठे शेअर बाजार नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) आयपीओची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना - Marathi News | adani power is going to buy reliance power subsidiary company vidarbha industries power limited for 4000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

Gautam Adani Big Move : उद्योगपती गौतम अदानी यांनी आपल्या उर्जा व्यवसायचा विस्तार करण्याच्या दृष्टीने मोठं पाऊल टाकलं आहे. अनिल अंबानी यांची दिवाळखोरीत निघालेली कंपनी खरेदी करणार आहेत. ...

युद्ध आणि महागाईच्या चिंतेतही बाजाराचा 'चमत्कार'! निफ्टी २५,००० पार, 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ - Marathi News | Indian Stock Market Surges Nifty Crosses 25,000, Sensex Jumps 900 Points Amid Global Volatility | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्ध आणि महागाईच्या चिंतेतही बाजाराचा 'चमत्कार'! निफ्टी २५,००० पार, 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

Indian Stock Market : इराण-इस्रायल युद्धामुळे जगात अनिश्चितेचं वातावरण आहे. अशा स्थितीत भारतीय शेअर बाजारात चांगली उसळी पाहायला मिळाली. ...

मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने - Marathi News | Sun tv stake Maran family dispute comes to light two brothers legal notice stakeholder | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने

मारन कुटुंबातील (Maran Family) अंतर्गत कलह आता उघडकीस आलाय. माजी केंद्रीय मंत्री आणि द्रमुकचे खासदार दयानिधी मारन (Dayanidhi Maran) यांनी त्यांचे मोठे बंधू कलानिधी मारन (Kalanithi Maran) यांना कायदेशीर नोटीस पाठवलीये. ...