लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
गेले त्याची चिंता नको, नवे नेतृत्व तयार करू; शरद पवार यांनी घातली भावनिक साद - Marathi News | Don't worry about the past, let's create a new leadership; Sharad Pawar made an emotional statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेले त्याची चिंता नको, नवे नेतृत्व तयार करू; शरद पवार यांनी घातली भावनिक साद

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बुधवारी बैठक बोलावली होती. ...

BJP-NCP मध्ये केव्हा-केव्हा झाली 'सीक्रेट' बैठक? अजित पवारांनी केली शरद पवारांची कोंडी - Marathi News | NCP leader Ajit Pawar says When was the 'secret' meeting between BJP-NCP sharad pawar bjp secret meeting | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP-NCP मध्ये केव्हा-केव्हा झाली 'सीक्रेट' बैठक? अजित पवारांनी केली शरद पवारांची कोंडी

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या भाजप नेत्यांसोबत झालेल्या सिक्रेट बैठकांवर भाष्य करत शरद पवारांची कोंडी केली आहे... ...

बडवे म्हणणाऱ्या भुजबळांना अमोल कोल्हेंनी सांगितली पांडुरंगाची निस्सीम भक्ती - Marathi News | Amol Kolhe taught the Chhagan Bhujbals, who call themselves Badves, the absolute devotion of Panduranga. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बडवे म्हणणाऱ्या भुजबळांना अमोल कोल्हेंनी सांगितली पांडुरंगाची निस्सीम भक्ती

पवार साहेबांनी अनेकांना मोठ-मोठ्या संधी दिल्या. पण आता 'विठ्ठलाच्या सभोवताली बडवे आहेत, ते आम्हाला भेटू देत नाहीत', असे ते सांगत आहेत. ...

अजित पवारांबरोबर शपथविधीला उपस्थित अन् आता आमदार अतुल बेनके नॉटरिचेबल - Marathi News | Attended the swearing in ceremony with Ajit Pawar and now MLA Atul Benke Notarizable | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांबरोबर शपथविधीला उपस्थित अन् आता आमदार अतुल बेनके नॉटरिचेबल

जुन्नर शरद पवारांना मानणारा तालुका असल्याने बेनके जनतेशी संवाद साधून नंतर आपली भूमिका स्पष्ट करणार ...

'मी माझ्या बापावर चाकुचा वार केलेला नाही'; आव्हाडांचा अजित पवारांवर पलटवार - Marathi News | 'I did not stab my father'; Jitendra Awhad's counter attack on Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी माझ्या बापावर चाकुचा वार केलेला नाही'; आव्हाडांचा अजित पवारांवर पलटवार

ठीक आहे चांगलंय, अजित दादांना मी गुन्हेगार वाटत असेल तर चांगलंय. एखाद्या माणसाला गुन्हेगार ठरवायला एकदम सोपं असतं ...

पुण्यातून अजितदादांचं पारडं जड; जाणून घ्या 'कोणत्या आमदाराचा पाठिंबा कोणाला' - Marathi News | Ajit pawar poawerfull in Pune Know Which MLA Supports Whom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून अजितदादांचं पारडं जड; जाणून घ्या 'कोणत्या आमदाराचा पाठिंबा कोणाला'

शहरातील राष्ट्रवादी कॉग्रेसमधील एक मोठा प्रबळ गट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याचे स्पष्ट ...

शरद पवारांना पक्षातून हाकलायचेच होते; अजित पवारांच्या आरोपांवर आव्हाडांचे गंभीर आरोप - Marathi News | Ajit pawar wanted Sharad Pawar to be expelled from the NCP party; Jitendra Ahwad's response to Ajit Pawar's allegations maharashtra politcs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना पक्षातून हाकलायचेच होते; अजित पवारांच्या आरोपांवर आव्हाडांचे गंभीर आरोप

तुमच्यापेक्षा कमी सत्ता शरद पवारांनी भोगली, तुम्हाला सत्ता दिली, तुम्हाला सगळे दिले ही शरद पवारांची चूक झाली का, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.   ...

नव्या आमदारांचे मोठे मरण! अजितदादा की शरद पवार, सरोज अहिरेंनी सांगितले कसे निवडणार - Marathi News | Big death of new MLA's! Ajit pawar or Sharad Pawar, Saroj Ahire said how they will choose in NCP politics maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या आमदारांचे मोठे मरण! अजितदादा की शरद पवार, सरोज अहिरेंनी सांगितले कसे निवडणार

माझ्या कामासाठी मी देवगिरीवर गेले होते. मी सही केली म्हणून माझा पाठिंबा त्यांनी गृहीत धरला आहे. - सरोज अहिरे ...