लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
बारामती ॲग्रोवरील कारवाईबाबत शरद पवारांना प्रश्न; एका वाक्यात दिली प्रतिक्रिया - Marathi News | Question to Sharad Pawar regarding action against Rohit Pawar; Answered in one sentence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामती ॲग्रोवरील कारवाईबाबत शरद पवारांना प्रश्न; एका वाक्यात दिली प्रतिक्रिया

आमदार रोहित पवार म्हणाले की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो ...

'हे शरद पवारांचे दुकान नाहीय'; गुणरत्न सदावर्तेंच्या वेगळा विदर्भाच्या सभेत राडा - Marathi News | 'This is not Sharad Pawar's shop'; Clash in Gunaratna Sadavarte in the meeting of separation of Vidarbha yavatmal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हे शरद पवारांचे दुकान नाहीय'; गुणरत्न सदावर्तेंच्या वेगळा विदर्भाच्या सभेत राडा

या सभेला एसटी कर्मचारी जमले होते. एसटीच्या संदर्भातल्या विषयांवर बोलण्यास एक गट सांगत होता. ...

पोलिसांवर ‘ते’ दबाव आणू शकतात, पण... - Marathi News | 'They' can put pressure on the police, but... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांवर ‘ते’ दबाव आणू शकतात, पण...

लवासा प्रकरणी दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची हायकोर्टाची सूचना ...

किल्लारीत शरद पवारांचा शनिवारी कृतज्ञता सोहळा; लातूर, धाराशिवच्या भूकंपग्रस्तांचा पुढाकार - Marathi News | Sharad Pawar's gratitude ceremony in Killari on Saturday; Initiative of earthquake victims of Latur, Dharashiv | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किल्लारीत शरद पवारांचा शनिवारी कृतज्ञता सोहळा; लातूर, धाराशिवच्या भूकंपग्रस्तांचा पुढाकार

लातूर, धाराशिव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांच्या वतीने शनिवारी किल्लारीच्या क्रांतीकारी मैदानात सकाळी १० वाजता डॉ.शरदचंद्र पवार यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती बुधवारी सक्षणा सलगर यांनी पत्रपरिषदेत दिली. ...

१९९३ मध्ये काँग्रेसने महिलांना सर्वप्रथम दिले आरक्षण : पवार - Marathi News | Congress first gave reservation to women in 1993: Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९९३ मध्ये काँग्रेसने महिलांना सर्वप्रथम दिले आरक्षण : पवार

महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींनी केलेली टीका चुकीची ...

NDAची साथ सोडलेला AIADMK पक्ष INDIA आघाडीत सहभागी होणार का?; शरद पवारांचे सूचक विधान - Marathi News | sharad pawar reaction about is aiadmk party will join india alliance after left from nda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NDAची साथ सोडलेला AIADMK पक्ष INDIA आघाडीत सहभागी होणार का?; शरद पवारांचे सूचक विधान

NDA शी फारकत घेतलेला AIADMK पक्ष आता विरोधकांच्या INDIA आघाडीत सहभागी होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ...

मोदी सांगतात ते वास्तव नाही; महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेख करत शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा - Marathi News | PM Narendra Modi says it is not reality Sharad Pawar targets Prime Minister Modi by mentioning the Women's Reservation Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सांगतात ते वास्तव नाही; महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेख करत शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

Women Reservation Bill: "मी मुख्यमंत्री असताना महिलांसंदर्भात असे निर्णय घेतले. मोदी सांगतात या देशात असा विचार कुणी केला नाही. हे वास्तव नाही," असेही पवार म्हणाले." ...

“उदयनिधींच्या विधानाला पवार-ठाकरेंचे समर्थन असावे, मान्य असेल तर...”; बावनकुळेंचे आव्हान - Marathi News | chandrashekhar bawankule criticized sharad pawar and uddhav thackeray over india alliance and udhayanidhi statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उदयनिधींच्या विधानाला पवार-ठाकरेंचे समर्थन असावे, मान्य असेल तर...”; बावनकुळेंचे आव्हान

Chandrashekhar Bawankule: सत्तेच्या लालसेपोटी हिंदू धर्म व संस्कृती संपविण्याची भाषा करणाऱ्यांबरोबर ठाकरे व पवार गेले आहेत, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ...