लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शहराध्यक्षांसह नगरसेवक शरद पवारांच्या गटात; अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक - Marathi News | In the group of corporator Sharad Pawar along with the city president Ajit Pawar meeting with office bearers in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहराध्यक्षांसह नगरसेवक शरद पवारांच्या गटात; अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार अशी चर्चा रंगू लागली, ही बाब अजित पवार यांनी गांभीर्याने घेतली ...

“छगन भुजबळ कलाकार, नाट्य निर्माण करण्यात माहीर, पण शरद पवार नटसम्राट आहेत”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut reaction over chhagan bhujbal and sharad pawar meet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“छगन भुजबळ कलाकार, नाट्य निर्माण करण्यात माहीर, पण शरद पवार नटसम्राट आहेत”: संजय राऊत

Sanjay Raut News: छगन भुजबळ का गेले, कशासाठी गेले, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कसा हंगामा झाला हे सर्वांना माहिती आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

जवळच्या सहकाऱ्याने साथ सोडताच अजित पवारांनी विधानसभेसाठीची भविष्यवाणी करून टाकली!  - Marathi News | Ajit Pawar made a prediction for the Legislative Assembly as soon as ajit gavhane left his party  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जवळच्या सहकाऱ्याने साथ सोडताच अजित पवारांनी विधानसभेसाठीची भविष्यवाणी करून टाकली! 

विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या या पक्षप्रवेशाने शहरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे. ...

सत्ता तुमची, निर्णय तुम्ही घेणार अन् म्हणे विरोधकांनो भूमिका घ्या; शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले - Marathi News | power is yours, you will take the decision and the opponents take a stand Sharad Pawar reprimanded the rulers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्ता तुमची, निर्णय तुम्ही घेणार अन् म्हणे विरोधकांनो भूमिका घ्या; शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले

सत्ताधाऱ्यांच्या विधानांमुळेच राज्यात वाद वाढला, असा आरोपही त्यांनी केला. पुणे येथील एका कार्यक्रमानंतर आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. ...

"माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं"; शरद पवारांचे मिश्किल वक्तव्य - Marathi News | Sharad Pawar funny statement says I never imagined myself as magician NCP  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं"; शरद पवारांचे मिश्किल वक्तव्य

पिंपरी-चिंचवडमधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश ...

“वारीतील भगव्या पताक्याचा राहुल गांधी अन् शरद पवारांना इतका द्वेष का?” भाजपाचा सवाल - Marathi News | bjp slams rahul gandhi and sharad pawar over not participate in ashadhi wari 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वारीतील भगव्या पताक्याचा राहुल गांधी अन् शरद पवारांना इतका द्वेष का?” भाजपाचा सवाल

BJP Criticized Sharad Pawar And Rahul Gandhi: विशेष व्होट बँक नाराज होईल या भीतीने दोघांनी वारीत येण्याचे टाळले. हिंदू द्वेषी आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना रामकृष्ण हरी हा जयघोष रुचलाच नसता, अशी टीका भाजपाने शरद पवार आणि राहुल गांधींवर केली. ...

Sharad Pawar: मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली; मी गेलो नाही.. ! शरद पवारांनी सांगितली २ कारणे - Marathi News | The Chief Minister eknath shinde held a meeting I didn't go Sharad Pawar gave 2 reasons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली; मी गेलो नाही.. ! शरद पवारांनी सांगितली २ कारणे

मनोज जरांगेचं उपोषण सुरू होतं तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली, त्यांचा संवाद काय झाला माहीत नाही ...

...म्हणून सुप्रिया सुळे बारामतीत निवडून आल्या! शरद पवारांनी सांगितलं बारामती जिंकण्यामागचं गणित - Marathi News | So Supriya Sule got elected in Baramati Sharad Pawar told the math behind winning Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून सुप्रिया सुळे बारामतीत निवडून आल्या! शरद पवारांनी सांगितलं बारामती जिंकण्यामागचं गणित

ती बारामती आहे, तिकडं लोकांशी वैयक्तिक संबंध ठेवले पाहिजेत ...