लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा, चिन्हाबाबत दिला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Big relief to NCP Sharad Pawar group from Election Commission, important decision was given regarding symbols | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा, चिन्हाबाबत दिला महत्त्वाचा निर्णय

NCP Sharad Pawar Symbol News: लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासह ८ खासदार निवडून आणण्याच शरद पवार यशस्वी ठरले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडांवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा दिलासा दिला आहे. ...

महाराष्ट्रात अखिलेश यादवांचा PDA फॉर्म्युला; मुंबईत रणनीती, ठाकरे-पवार मान्य करणार? - Marathi News | Akhilesh Yadav PDA formula in Maharashtra Assembly Election; Will Thackeray-Pawar accept the Samajwadi Party strategy in Mumbai? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात अखिलेश यादवांचा PDA फॉर्म्युला; मुंबईत रणनीती, ठाकरे-पवार मान्य करणार?

शरद पवारांच्या नादी लागले अन्...; भाजपा आ.अमित साटम यांचा मनोज जरांगेंना सल्ला - Marathi News | Maratha reservation - BJP MLA Ameet Satam advice to Manoj Jarange Patil criticizing Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या नादी लागले अन्...; भाजपा आ.अमित साटम यांचा मनोज जरांगेंना सल्ला

सगेसोयरे पुढे आणायचे आणि त्यांनाच राजकारणात मोठे करायचे असाच शरद पवारांचा नेहमी सुप्त अध्यादेश राहिलेला आहे अशी टीकाही साटम यांनी केली.  ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सत्तेचा वापर जनकल्याणासाठी केला - शरद पवार - Marathi News | Punyashlok Ahilya Devi Holkar used power for public welfare - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सत्तेचा वापर जनकल्याणासाठी केला - शरद पवार

बारामती येथे शारदा प्रांगणात युवा नेते युगेंद्र पवार यांच्या पुढाकारातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी  जयंती उत्सव समितीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. ...

"राज्यातील कटसम्राट कोण हे संजय राऊत यांनी सामनातून सांगितलंय’’, सुधीर मुनगंटीवार यांचा टोला  - Marathi News | "Sanjay Raut has told who is the conspiracy emperor in the state", says Sudhir Mungantiwar  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राज्यातील कटसम्राट कोण हे संजय राऊत यांनी सामनातून सांगितलंय’’, मुनगंटीवार यांचा टोला 

Sudhir Mungantiwar News: छगन भुजबळ हे मोठे कलाकार असले तरी शरद पवार हे खरे नटसम्राट असल्याचं विधान केलं होतं. आता त्या विधानाचा आधार घेत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत आणि शरद पवार यांना टोला लगावला आहे. राज्यामधील खरे नटसम्राट कोण, याचं ...

सरकारच्या शासकीय कंत्राटी भरती विरोधात शरद पवार गट आक्रमक, पक्षाच्या वतीने आंदोलन - Marathi News | Sharad Pawar group aggressive against government government contract recruitment, agitation on behalf of the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारच्या शासकीय कंत्राटी भरती विरोधात शरद पवार गट आक्रमक, पक्षाच्या वतीने आंदोलन

मंत्रालयासमोर राज्य सरकार विरोधात फलक दाखवून करण्यात आला निषेध ...

मुंबईतील हॉटेलमध्ये बैठक; ठाकरे-पवारांच्या पक्षाचं विधानसभेच्या जागावाटपावर काय ठरलं? - Marathi News | Meeting at a hotel in Mumbai What was the decision of Thackeray Pawars party on the allocation of seats in the Vidhan Sabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील हॉटेलमध्ये बैठक; ठाकरे-पवारांच्या पक्षाचं विधानसभेच्या जागावाटपावर काय ठरलं?

विधानसभा निवडणुकीत समसमान जागा लढवण्याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आग्रही असल्याचे समजते. ...

न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल सार्वजनिक करावा - Marathi News | Justice Chandiwal's report should be made public | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल सार्वजनिक करावा

अनिल देशमुख : राष्ट्रवादीत शरद पवार गटात इनकमींग वाढणार ...