Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Sharad pawar Jayant Patil : महाविकास आघाडीचे सरकार आल्यास नेतृत्व कोण करणार? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अशाच शरद पवारांनी इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांवर मोठी जबाबदारी देण्याबद्दल सूचक विधान केले आहे. ...
Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिव स्वराज्य यात्रेची सांगता सभा इस्लामपूर येथे पार पडली. यावेळी एका कार्यकर्त्यांनी जयंत पाटलांच्या नावाने घोषणा दिल्या. त्याला जयंत पाटलांनी तंबी दिली. ...
Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे, बुलढाण्याचे राजेंद्र राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ...