लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
"आपले नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांसोबत..."; विधानसभेबाबत म्हणत रोहित पवारांना भलतीच शंका - Marathi News | MLA Rohit Pawar raised serious doubts about some leaders of the Mahavikas Aghadi Leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आपले नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांसोबत..."; विधानसभेबाबत म्हणत रोहित पवारांना भलतीच शंका

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार गटाचे आमदारा रोहित पवार यांनी महाविकास आघाडीतल काही नेत्यांबाबत भलतीच शंका उपस्थित केली आहे. ...

अमेरिकेच्या 'टाइम्स स्क्वेअर'वर झळकला सुप्रिया सुळे-शरद पवारांच्या अभिनंदनाचा बॅनर, (VIDEO) - Marathi News | Sharad Pawar Supriya Sule Baramati Lok Sabha Victory Celebrated In New York Times Square WATCH VIDEO | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमेरिकेच्या 'टाइम्स स्क्वेअर'वर झळकला सुप्रिया सुळे-शरद पवारांच्या अभिनंदनाचा बॅनर, (VIDEO)

Sharad Pawar Supriya Sule, Baramati Lok Sabha Election Result 2024: पवार विरूद्ध पवार लढतीत सुप्रिया सुळेंचा झाला विजय, सुनेत्रा अजित पवारांचा दीड लाखांनी केला पराभव ...

राजकारणातील गणिते सोडविणारे गणितज्ञ शरद पवार असल्याचे सिद्ध- श्रीनिवास पवार - Marathi News | Srinivasa Pawar proved to be Sharad Pawar, the mathematician who solves the maths of politics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारणातील गणिते सोडविणारे गणितज्ञ शरद पवार असल्याचे सिद्ध- श्रीनिवास पवार

कन्हेरी येथील निवासस्थानी माध्यमांशी श्रीनिवास पवार बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, या निवडणुकीत अजित पवार कमी पडले असे मी म्हणणार नाही. त्यांनी लोकसभा निवडणुकीत भरपूर प्रयत्न केले. त्यांना राजकारणाचादेखील चांगला अनुभव आहे... ...

Maharashtra Lok Sabha election results 2024: पवार घराण्याचा विजयातही तिसरा पराभव; चार पिढ्यांचा राजकारणात वावर - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: Pawar family's third defeat even in victory; Four generations in politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार घराण्याचा विजयातही तिसरा पराभव; चार पिढ्यांचा राजकारणात वावर

Maharashtra Lok Sabha election results 2024 : आजवर तीन पराभव पवार कुटुंबीयाच्या सदस्यांचे झाले आहेत. त्यात मंगळवारी लाेकसभेच्या निकालात सुनेत्रा पवार यांची भर पडली. ...

अजित पवारांनी तातडीची बैठक बोलावली; आमदार येणार की दांडी मारणार? पराभवाने चलबिचल - Marathi News | Ajit Pawar called an urgent meeting; MLA will come or abscent? fear by defeat, will join Sharad pawar NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांनी तातडीची बैठक बोलावली; आमदार येणार की दांडी मारणार? पराभवाने चलबिचल

Maharashtra Politics: अजित पवार गटाचा केवळ एकच खासदार निवडून आला असून ते स्वत:च्या मतदारसंघातून पत्नीलाही निवडून आणू शकलेले नाहीत. पुण्यात अजित पवारांचा चांगला प्रभाव आहे, तरीही आजुबाजुचे दोन मतदारसंघातही राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आहे.  ...

बारामती लोकसभेच्या निकालाने युगेंद्र पवारांच्या विधानसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब? - Marathi News | Yugendra Pawar's Vidhan Sabha candidature sealed by Baramati Lok Sabha result? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभेच्या निकालाने युगेंद्र पवारांच्या विधानसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब?

बारामतीच्या निकालाने आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या वतीने युगेंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक बळावली आहे... ...

'पैलवाना'च्या डावपेचामुळे आगामी राजकारणाची दिशा बदलली, सुळेंच्या विजयामुळे नव्या कार्यकर्त्यांना बळ - Marathi News | sharad pawar tactics changed the direction of politics to come supriya Sule's victory gave strength to new cadres | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पैलवाना'च्या डावपेचामुळे आगामी राजकारणाची दिशा बदलली, सुळेंच्या विजयामुळे नव्या कार्यकर्त्यांना बळ

आगामी निवडणुकांमध्ये आता पुन्हा एकदा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संषर्घ पाहायला मिळणार आहे... ...

बाप अखेर बापच! लेकीच्या विजयासाठी बारामती मतदार संघ पिंजला अन् विजय खेचून आणला - Marathi News | supriya sule win baramati lok sabha matdar sangh support sharad pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप अखेर बापच! लेकीच्या विजयासाठी बारामती मतदार संघ पिंजला अन् विजय खेचून आणला

पाठिशी कोणीही नसताना शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची पुन्हा नव्याने मोट बांधत बाप अखेर बापच असतो, हे बारामतीच्या निकालाने दाखवून दिले ...