जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Sharad pawar, Latest Marathi News शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर धक्कादायक आरोप करत अर्थमंत्री असताना अजित पवारांनी कायम जातीवाद केला असं म्हटलं आहे. ...
तुम्ही जिकडे गेला आहात त्यांचा फोटो लावा, शरद पवारांचा फोटो लावायचा नाही, सोयीप्रमाणे त्यांचा वापर केलेला मी खपवून घेणार नाही ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज बारामतीमध्ये खासदार शरद पवार यांच्या बॅगांची तपासणी अधिकाऱ्यांनी केली. ...
Sharad Pawar : रायगड जिल्ह्यात झालेल्या प्रचारसभेत शरद पवारांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारला सवाल केला. तसेच सुनील तटकरेंनाही लक्ष्य केले. ...
एका मुलाखीतदरम्यान, शरद पवार यांनी अजित पवारांबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज वाई येथे खासदार शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली. ...
निवडणुकीच्या राजकारणात महाराष्ट्रात व्होट जिहादचा मुद्दा तापला आहे. मौलाना सज्जाद नोमानी यांनी उमेदवारांची यादी देत मुस्लीम समाजाला त्यांना मत देण्याचे आवाहन केले आहे. ...
अजित पवार यांनी शरद पवार यांच्या कारकिर्दीपेक्षा आपल्या कार्यकाळात अधिक कामे झाल्याचा दावा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...