सलमान आणि शाहरुख खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. त्यांनी आपल्या खाजगी आयुष्याविषयची अनेक गुपिते दस का दम या कार्यक्रमाच्या दरम्यान सांगितली. ...
कसौटी जिंदगी की या मालिकेचा ट्रेलर एकताने तिच्या सोशल मीडियावरून शेअर केला असून त्यासोबत पार्थ समंथान अनुरागच्या भूमिकेत तुम्हाला दिसणार असून एरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर त्यांची ओळख रोमान्सचा बादशहा शाहरुख खान करून देत आहे. ...
शाहरुख खान आणि काजोल यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच भावते. शाहरुख आणि काजोलच्या जोडीने बॉलिवूडला आतापर्यंत अनेक हिट सिनेमा दिले आहेत. ...
दस का दम या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राणी मुखर्जी सलमानला सांगत आहे की, तू लग्न सोड आणि आता मुलांना जन्म दे. ...
‘टीव्ही क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की2’ची सध्या जोरदार चर्चा आहे. सध्या या शोचा प्रमोशनल व्हिडिओ शूट केला जात आहे. याचदरम्यान एक मोठी खबर समोर येतेय. ...