आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
या सर्व चित्रपटात मैत्रीची अशी परिभाषा सादर करण्यात आली आहे, जी पाहून लोकं म्हणू लागले आहेत की, मैत्री असावी तर अशी. आज ‘फे्रंडशिप डे’ निमित्त अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया... ...
गौरीने ट्विटरवर काही दिवसांपूर्वी एक प्राचीन कलाकृती असलेल्या एका पेंटिंगचा फोटो शेअर केला होता. हा फोटो अतिशय अश्लील आहे असे सुनावत तिला नेटिझन्सने चांगलेच ट्रोल केले आहे. ...
‘कभी हां कभी ना’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत झळकणारी ही अभिनेत्री दीर्घकाळापासून ग्लॅमर वर्ल्डपासून दूर आहे. पण अलीकडे सुचित्राने मुंबई पोलिसांना मदत मागितली आणि ती चर्चेत आली. ...
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचा आज (24 जुलै) वाढदिवस. मनोज कुमार यांनी आपल्या अनेक अजरामर भूमिका साकारल्या. त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटामुळे त्यांना एक वेगळी ओळखही मिळाली. ...
यावर्षी अनेक स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. अनन्या पांडे, सारा अली खान आणि प्रनूतन यासारख्या अनेक स्टार किड्सच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ...
अनुपम खेर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांचे आणि शाहरुखचे नाते कसे आहे याविषयी त्यांनी सांगितले आहे. तसेच एका गोष्टीसाठी त्याचे कौतुक केले आहे. ...