शाहरुख खान, मराठी बातम्या FOLLOW Shahrukh khan, Latest Marathi News अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. Read More
Dunki Movie : शाहरुख खानचा आगामी चित्रपट डंकीची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार आहे. ...
नयनताराला कमी स्क्रीनटाईम दिल्याने ती नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यावर खुद्द शाहरुख खाननेच मौन सोडलं आहे. ...
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणपतीसाठी अवतरलं बॉलिवूड ...
प्रेक्षकांनी पुन्हा चित्रपटगृहांसमोर रांगा लावल्या आहेत. केवळ मल्टिप्लेक्सच नव्हे तर सिंगल थिएटर्समध्येही गर्दी होत आहे ...
Jawan Movie : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'जवान' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ...
एका चाहत्याने शाहरुखला मन्नतमध्ये पाल येते का, असा प्रश्न विचारला. यावर शाहरुखने मजेशीर उत्तर दिलं. ...
अभिनेता शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये स्वतःचे वर्चस्व निर्माण केलेले असले तरी त्याने काही चित्रपटांमध्ये मानधन न घेता काम केलंय. ...
'जवान' रिलीज झाल्यापासून नयनतारा अॅटली यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात होते पण यादरम्यान अभिनेत्रीने दिग्दर्शकाबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...