लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
कोहली, धोनी ते शाहरुख, अमिताभपर्यंत; कोणत्या सेलिब्रिटीने किती टॅक्स भरला? बघा संपूर्ण लिस्ट  - Marathi News | From virat kohli ms dhoni to Shahrukh, Amitabh Which celebrity paid how much tax See the full list  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोहली, धोनी ते शाहरुख, अमिताभपर्यंत; कोणत्या सेलिब्रिटीने किती टॅक्स भरला? बघा संपूर्ण लिस्ट 

फिल्म इंडस्ट्रीसंदर्भात बोलायचे झाल्यास, सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान हा थलपथी विजय, सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा अधिक टॅक्स भरणारा कलाकार ठरला आहे. सेलिब्रिटींच्या यादीत विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे. ...

बापरे! शाहरुख खानने भरला कोट्यवधी रुपयांचा टॅक्स, आकडा वाचून व्हाल थक्क - Marathi News | Shahrukh Khan paid 92 crore tax becomes first celebrity in tax payer list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे! शाहरुख खानने भरला कोट्यवधी रुपयांचा टॅक्स, आकडा वाचून व्हाल थक्क

शाहरुख खाननंतर 'या' सुपरस्टारने सर्वात जास्त टॅक्स भरला आहे. ...

बॉलिवूडचा किंग खान बनला सर्वांत श्रीमंत अभिनेता, एकाच वर्षात तब्बल 1 हजार कोटींनी घेतली झेप! - Marathi News | Hurun India Rich List 2024: Bollywood King Shah Rukh Khan is India's richest actor Net Worth details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किंग खान बनला सर्वांत श्रीमंत अभिनेता, एकाच वर्षात तब्बल 1 हजार कोटींनी घेतली झेप!

बॉलिवूडचा बादशाह किंग खानने हृतिक रोशन आणि अमिताभ बच्चन यांसारख्या अभिनेत्यांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. ...

शाहरुख खानचा सिनेमा 'किंग'चे खास सीन या शहरात होणार शूट - Marathi News | A special scene of Shah Rukh Khan's movie 'King' will be shot in this city | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानचा सिनेमा 'किंग'चे खास सीन या शहरात होणार शूट

Shah Rukh Khan's King Movie : शाहरुख खानचा आगामी 'किंग' चित्रपटाशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे. ...

शाहरुखचा एक सल्ला अन् 'स्त्री २' गाजवणाऱ्या राजकुमार रावचं आयुष्य बदललं! काय म्हणालेला किंग खान? - Marathi News | stree 2 fame rajkumar rao follow advice of shah rukh khan in his life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखचा एक सल्ला अन् 'स्त्री २' गाजवणाऱ्या राजकुमार रावचं आयुष्य बदललं! काय म्हणालेला किंग खान?

शाहरुख खानने राजकुमार रावला एक खास सल्ला दिला होता. ...

श्रद्धा कपूरने का केलं नाही सलमान, शाहरूख आणि आमिरसोबत काम, म्हणाली - "मला..." - Marathi News | Why didn't Shraddha Kapoor work with Salman Khan, Shahrukh Khan and Aamir Khan, actress says - "I..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरने का केलं नाही सलमान, शाहरूख आणि आमिरसोबत काम, म्हणाली - "मला..."

Shraddha Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिचा हॉरर कॉमेडी चित्रपट स्त्री २मुळे चर्चेत आहे. फक्त ५० कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. ...

 शाहरुखच्या ताफ्यात दिसलेल्या IPL सुपरस्टारला गंभीर दुखापत; मैदानातून थेट रुग्णालयात नेण्याची आली वेळ  - Marathi News | IPL Star And Afghanistan Cricketer Rahmanullah Garbaz Was Injured After Being Hit On The Neck By A Ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहरुखच्या ताफ्यात दिसलेल्या IPL सुपरस्टारला गंभीर दुखापत; प्रॅक्टिस वेळी घडली ही घटना

प्रॅक्टिस सेशनवेळी मानेवर लागला चेंडू या घटनेनंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

Kangana Ranaut : "मी शाहरुख खानपेक्षा जास्त स्ट्रगल केला"; कंगना राणौतने सांगितलं कारण - Marathi News | Kangana Ranaut compares struggle with Shah Rukh Khan says my journey more difficult than srk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी शाहरुख खानपेक्षा जास्त स्ट्रगल केला"; कंगना राणौतने सांगितलं कारण

Kangana Ranaut And Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...