लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण, मराठी बातम्या

Sexual abuse, Latest Marathi News

नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक - Marathi News | 8 women from a reputed company molested in Nashik one harrased 6 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक

मांसाहारास भाग पाडले; धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप ...

"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले - Marathi News | "Which woman with Ashok Kharat seems unconscious?", Sharmila Thackeray got angry, told the women | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले

Sharmila Thackeray on Ashok Kharat Case: राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित करत महिलांना सुनावले आहे.  ...

अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक - Marathi News | Ashok Kharat's sexual relation with womans videos sold for Rs 15 to 20, case registered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक

Ashok Kharat viral video case: अशोक खरात याचे महिलांसोबत संबंध ठेवतानाचे व्हिडीओ लीक झाले. हे व्हिडीओ काही जणांकडून सोशल मीडियावर पसरवण्यात आले. तर काहींनी त्याची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.  ...

"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे - Marathi News | "Sexual abuse by pretending to be divine power, 30 victims come forward..."; Big revelations in Ashok Kharat case by SIT Chif Tejshvi Satpute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे

साक्षीदार, पीडित यांच्याकडे चौकशी केली असता आरोपी पीडित आणि त्यांच्या कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता अशी माहिती एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे. ...

'तुझ्या पतीचा शोध लावतो' एकांतात पूजाविधी करण्याच्या बहाण्याने, मांत्रिकाने केला महिलेवर अत्याचार - Marathi News | 'I'll find your husband': Bhondu baba rapes woman on pretext of performing a private puja | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'तुझ्या पतीचा शोध लावतो' एकांतात पूजाविधी करण्याच्या बहाण्याने, मांत्रिकाने केला महिलेवर अत्याचार

Nagpur : हरवलेल्या पतीचा शोध घेण्याच्या बहाण्याने अमरावती जिल्ह्यातील एका भोंदू मांत्रिकाने विवाहित महिलेवर अत्याचार केला. सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम - Marathi News | Murder, abuse cases against MPs MLAs in whole state Mumbai tops the list see list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम

राज्यातील जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये ४०५ फौजदारी खटले प्रलंबित ...

Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार - Marathi News | Thane Crime: Nurse taken to hotel and raped twice on pretext of private conversation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार

Thane Rape Crime News: एका ३३ वर्षीय नर्सवर एका वॉर्डबॉयने हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना घडली आहे.  ...

'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं - Marathi News | 'Ashok Kharat did not take off his shirt at the Haldi program', what happened at Kalpana Kharat's wedding, told by her in-laws | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं

Ashok Kharat news: अशोक खरातची पत्नी कल्पना खरात सिन्नर तालुक्यातील पाडळी गावातील आहेत. या गावातील लोक माध्यमांशी बोलताना आता खरातच्या लग्नाचे किस्से सांगू लागले आहेत.  ...