लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण, मराठी बातम्या

Sexual abuse, Latest Marathi News

बलात्कार पीडितेला ११ महिन्यांनंतर मिळाला नाही न्याय; अखेर IG कार्यालयासमोर केला आत्महत्येचा प्रयत्न  - Marathi News | Rape victim gets no justice after 11 months; Attempted suicide in front of IG office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार पीडितेला ११ महिन्यांनंतर मिळाला नाही न्याय; अखेर IG कार्यालयासमोर केला आत्महत्येचा प्रयत्न 

Rape Case : पीडित मुलीने सांगितले की, माझे अपहरण करुन चार मुलांनी तिच्यावर बलात्कार केला आणि त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, जर आरोपींना अटक केली गेली नाही तर मला आत्महत्या करावी लागेल. ...

पतीच्या पँटच्या खिशात हॉटेलचं बिल सापडलं अन् कुटुंबाला धक्का देणारं मोठं प्रकरण समोर आलं - Marathi News | A hotel bill was found in the pocket of her husband's pants and a big case came to light which shook the family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीच्या पँटच्या खिशात हॉटेलचं बिल सापडलं अन् कुटुंबाला धक्का देणारं मोठं प्रकरण समोर आलं

मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केलेल्या काकाला हैदराबादहून केले जेरबंद ...

बाप लेकीच्या नात्याला काळिमा! सलग तीन वर्ष नराधम बाप मुलीवर करत होता बलात्कार   - Marathi News | Disgrace to father daughter relationship! For three years in a row, father was raping his daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाप लेकीच्या नात्याला काळिमा! सलग तीन वर्ष नराधम बाप मुलीवर करत होता बलात्कार  

Rape case : सोमवारी मुलीचा पुन्हा बापाने लैंगिक छळ करत तिची आई आणि धाकट्या भावाला जर कुणालाही याबाबत वाच्यता केली तर त्याला घराबाहेर काढून टाकण्याची धमकी दिली. ...

धक्कादायक! ज्या मुलाची करायची होती देखरेख, महिला ऑफिसरने ठेवले त्याच्यासोबतच शारीरिक संबंध - Marathi News | Custody officer jailed for sexual relationship with boy, 15, at secure training centre | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ज्या मुलाची करायची होती देखरेख, महिला ऑफिसरने ठेवले त्याच्यासोबतच शारीरिक संबंध

एका दुसऱ्या मेसेजमध्ये तिने लिहिले होते की, 'बेब तू त्या फोटोमध्ये सेक्सी दिसत आहे'. त्यासोबतच एशले राइटने पीडित मुलाला काही अश्लील फोटोही पाठवले होते. ...

रक्षकचं बनले हैवान! स्मशानभूमीतच दोन सख्ख्या बहिणींवर केला 2 सुरक्षारक्षकांनी बलात्कार - Marathi News | Rape of two sisters at the cemetery; Two security personnel arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रक्षकचं बनले हैवान! स्मशानभूमीतच दोन सख्ख्या बहिणींवर केला 2 सुरक्षारक्षकांनी बलात्कार

Rape Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा ही घटना त्यांच्यासमोर उघडकीस आली असून त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही सैन्याच्या जवानांना अटक केली आहे. ...

लज्जास्पद! शाळेच्या मालकाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार  - Marathi News | Shame! The school owner sexually assaulted the minor girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! शाळेच्या मालकाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार 

Sexual Abuse : शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर शाळेच्या मालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. रविवारी पोलिसांनी ही माहिती दिली. ...

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; गोळ्या देऊन केला गर्भपात  - Marathi News | Sexual abuse of a minor girl; Abortion performed with pills | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; गोळ्या देऊन केला गर्भपात 

Sexual abuse of a minor girl : कारंजा पोलिसात गुन्हा दाखल ...

बंदुकीचा धाक दाखवून ५ नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार; ३ आरोपींना अटक - Marathi News | 5 men gang-raped a minor girl at gunpoint; 3 accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंदुकीचा धाक दाखवून ५ नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार; ३ आरोपींना अटक

Gangrape Case : या प्रकरणाचे गांभीर्य पाहून एएसपी, सीओ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेचा तपास सुरू केला. ...