लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान, मराठी बातम्या

Science, Latest Marathi News

Brain:‘मेंदू’चं रहस्य कधी उलगडेल? - Marathi News | When will the mystery of the 'brain' be solved? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मेंदू’चं रहस्य कधी उलगडेल?

Brain: ‘ब्रेन मॅपिंग’मुळे चिंता, नैराश्य, ब्रेन ट्यूमर, झोप आणि स्मृतीसंदर्भातले आजार याबद्दल तर माहिती मिळेलच; शिवाय वर्तणुकीतले ‘बदल’ही तपासता येतील! ...

वजन ‘भ्भारी’, अंतराळाची हुकली वारी ! - Marathi News | Weight 'heavy', the gaping hole! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वजन ‘भ्भारी’, अंतराळाची हुकली वारी !

‘दैवं देतं आणि कर्म नेतं...’ ही म्हण आपल्याला चांगलीच ठाऊक आहे. दैवानं मिळालेलं आपल्या कर्मानं कसं जातं, याचा अनुभव आपण स्वत: कधीतरी घेतला असेल किंवा आपल्या जवळच्या लोकांबाबत असं घडतानाही कधी पाहिलं असेल... ...

जगातील पहिले टेस्ट ट्यूब रेडकू विकसित करणारे मदान यांचा पद्मश्रीने गौरव - Marathi News | creator of first ivf calf, dr. motilal madan honored with Padma Shri award | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगातील पहिले टेस्ट ट्यूब रेडकू विकसित करणारे मदान यांचा पद्मश्रीने गौरव

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या मदान यांच्या नेतृत्वातील चमूने १९९० साली ‘प्रथम’ नावाचा जगातील पहिले टेस्ट ट्यूब रेडकू विकसित केले. त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ...

देशातील पहिले धातू पुनर्वापर प्राधिकरण नागपुरात स्थापन होणार - Marathi News | The country's first metal recycling authority will be set up in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील पहिले धातू पुनर्वापर प्राधिकरण नागपुरात स्थापन होणार

Nagpur News देशातील पहिले नॉन-फेरस (ॲल्युमिनियम, तांबे, जस्त, शिसे) धातू पुनर्वापर प्राधिकरण (एमआरए) स्थापन करण्यासाठी नागपूर शहरातील जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटरची (जेएनएआरडीडीसी) निवड केली आहे. ...

नागपुरातील मनपा शिक्षिकेने मिळवला विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च अवाॅर्ड; साराभाई टीचर्स सायन्टिस्ट अवाॅर्डसाठी स्पर्धेतून निवड - Marathi News | Nagpur Municipal Corporation teacher receives the highest award in the field of science; Selection from competition for Sarabhai Teachers Scientist Award | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील मनपा शिक्षिकेने मिळवला विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च अवाॅर्ड; साराभाई टीचर्स सायन्टिस्ट अवाॅर्डसाठी स्पर्धेतून निवड

Nagpur News नागपूर मनपाच्या सुरेंद्रगड हिंदी हायस्कूलच्या विज्ञान शिक्षिका दीप्ती बिस्ट यांना राष्ट्रीय स्तरावरील साराभाई टीचर्स सायन्टिस्ट अवाॅर्ड मिळाला आहे. ...

२४ वर्षाच्या युवा संशोधकाने शोधली 'वेदर अलर्ट सिस्टिम'; ऊन, वारा, पावसाचे क्षणाेक्षणी अपडेट - Marathi News | 24-year-old researcher invents 'Weather Alert System'; Instant update of wool, wind, rain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२४ वर्षाच्या युवा संशोधकाने शोधली 'वेदर अलर्ट सिस्टिम'; ऊन, वारा, पावसाचे क्षणाेक्षणी अपडेट

२४ वर्षाच्या आयआयटी स्काॅलर युवा संशाेधकाने अशी एक सिस्टीम तयार केली आहे, ज्यात क्षणाेक्षणी घडणाऱ्या हवामान बदलाचे अपडेट मिळतील आणि अलर्ट देणारी माहितीही ! ...

ही सर्वांत मोठी अंतराळ दुर्बीण, अशी आहेत खास वैशिष्ट्ये - Marathi News | This is the largest space telescope, with special features | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ही सर्वांत मोठी अंतराळ दुर्बीण, अशी आहेत खास वैशिष्ट्ये

Largest Space Telescope James Webb: विश्वाच्या निर्मितीचे गूढ जिच्यामुळे उकलण्यास मदत होणार आहे अशी जगातली सर्वांत मोठी, सर्वांत गुंतागुंतीची आणि सर्वांत शक्तिमान, जेम्स वेब अंतराळ दुर्बीण २५ डिसेंबरला अंतराळात प्रक्षेपित करण्यात आली. ...

CPRI च्या संशोधकांनी लावला 'गोड' शोध, बटाट्यापासून बनली जिलेबी - Marathi News | Researchers from CPRI shimala have come up with a sweet discovery, which is made from potato jellies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CPRI च्या संशोधकांनी लावला 'गोड' शोध, बटाट्यापासून बनली जिलेबी

सीपीआरआयने देशात उत्पादित होणाऱ्या बटाट्याच्या एका विशिष्ट प्रजातीपासून जिलेबी बनविण्याचा फंडा तयार केला आहे. मैद्याची जिलेबी जास्त दिवस सुरक्षित किंवा वापरात येऊ शकत नाही ...