कोल्हापूर महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानामधून या वर्षी मोफत गणवेश मिळणार असल्याची माहिती प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी दिली. ...
कोरोनामुळे टाळेबंदी लागली आणि अनेकांचा रोजगार हिरावला गेला. आता टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी शाळा सुरू होणार नाहीत. त्यामुळे, विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या स्कूल व्हॅन्सची चाके अडकली आहेत. या सर्वांचा परिणाम केवळ शाळांवर निर्भर असलेल्या स्कूल ...
नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये महाराष्ट्र शासनाच्या योजने अंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. फिजिकल डिस्टन्सचे पालन करून शाळेने पालकांना पाठ्यपुस्तके सोपविली. ...
जिथे कोरोनाचे रुग्ण नाही, अशा ठिकाणी शाळा सुरू करण्याचा शासनाचा फर्मान १५ जून रोजी धडकला. तथापि, शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविला गेला. २६ जून रोजी व्यवस्थापन समितीची सभा घेवून शाळा सुरू करण्याचा निर्णय अनेक शाळांनी घेत ...
दरवर्षी पहिल्या वर्गात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शोधून शाळेत प्रवेश दिला जातो. शाळेचे शैक्षणिक सत्र सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी शाळेच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापकासह सहायक शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेवून तयार राहत असत ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत तीन महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यंदा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना सर्वांकडून अधिक चिंता व्यक्त होत होती. त्यानुसार राज्य शासनाने जुलै महिन्यापासून शाळ ...
बालकामगारांना पकडणे व त्यांना शाळेत टाकून मोकळे होण्याचे काम अनेक जिल्ह्यात होत असते. परंतु गोंदिया जिल्ह्याने बालकामगारांसंदर्भात नेहमी चांगली भावना ठेवून त्यांना यशस्वी नागरिक घडविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला आहे. ...