लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा, मराठी बातम्या

School, Latest Marathi News

School Travel: विद्यार्थ्यांना शालेय प्रवास खर्चासाठी मिळणार सहा हजार रुपये - Marathi News | Students will get 6 thousand rupees for school travel expenses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :School Travel: विद्यार्थ्यांना शालेय प्रवास खर्चासाठी मिळणार सहा हजार रुपये

प्रवासखर्च म्हणून दरमहा सहाशे रुपये याप्रमाणे दहा महिन्याचे सहा हजार रुपये एकरकमी त्यांच्या खात्यात जमा होणार ...

बांबूच्या झाल्या भिंती, अन् ताडीचे झाड झाले फळा; निसर्गाच्या साथीने बहरले शिक्षण - Marathi News | Education lessons for students through the imagination of a teacher in a remote village of Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बांबूच्या झाल्या भिंती, अन् ताडीचे झाड झाले फळा; निसर्गाच्या साथीने बहरले शिक्षण

गडचिरोलीच्या अतिदुर्गम गावात शिक्षकाच्या कल्पकतेतून शिक्षणाचे धडे ...

तब्बल दोन वर्षानंतर मैदाने पुन्हा गजबजणार, शालेय क्रीडा स्पर्धा सुरु होणार - Marathi News | School sports competitions which were closed due to Corona will resume | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तब्बल दोन वर्षानंतर मैदाने पुन्हा गजबजणार, शालेय क्रीडा स्पर्धा सुरु होणार

सण-समारंभ, उत्सव दहीहंडी आणि गणेशोत्सव धडाक्यात व निर्बंधमुक्त साजरे होत आहेत. शालेय क्रीडा स्पर्धांचा निर्णय मात्र होत नव्हता. यामुळे खेळाडू व क्रीडा प्रशिक्षकांमध्ये नाराजी होती. ...

महाराष्ट्राची मुले शाळेतून का गळतात? धक्कादायक आकडेवारी - Marathi News | Why do children of Maharashtra drop out of school? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्राची मुले शाळेतून का गळतात? धक्कादायक आकडेवारी

शाळा सोडणाऱ्या मुलांच्या एकूण संख्येपैकी ८१ टक्के मुले प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर शिक्षण सोडतात. हे टाळता येईल? ...

विद्यार्थ्यांनी मुख्याधिकारींच्या दालनातच भरविली शाळा - Marathi News | The students filled the school in the principal's hall | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विद्यार्थ्यांनी मुख्याधिकारींच्या दालनातच भरविली शाळा

कारंजा नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या उर्दू व मराठी माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकांची कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होत आहे. माध्यमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढ तत्वानुसार विद्यार्थ्यामध्ये व तुकडी संख्येत वाढ होत असते. ...

... म्हणून माझी मुले शिकतात मराठी शाळेत, अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | ... So my children study in Marathi school, actress Chinmayi Sumit clearly stated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून माझी मुले शिकतात मराठी शाळेत, अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी स्पष्टच सांगितलं

अभिनेत्री चिन्मयी सुमित यांची माहिती ...

सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन युवकाचा हत्ती टाकेत बुडून मृत्यू - Marathi News | A college youth who came for a trip to Sinhagad drowned in an elephant tank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन युवकाचा हत्ती टाकेत बुडून मृत्यू

विद्यार्थी मुळशी तालुक्यातील एका कनिष्ठ माध्यमिक विद्यालयात बारावीत शिकत होता ...

शाळेत वर्गखोल्यांची कमतरता; मंदिरातच भरते जिल्हा परिषदेची शाळा  - Marathi News | Due to lack of classrooms in Washim district, the school is being filled in the temple | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळेत वर्गखोल्यांची कमतरता; मंदिरातच भरते जिल्हा परिषदेची शाळा 

वाशिम जिल्ह्यात शाळेत वर्गखोल्यांची कमतरता भासत असल्याने मंदिरात शाळा भरत आहे.  ...