SBI WhatsApp Service: स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हॉट्सॲप सेवा सुरू केली आहे. याद्वारे ग्राहकांना अनेक सुविधा मिळणार आहेत. ...
हेल्मेट घातलेले दोन जण बंदुकीचा धाक दाखवून बँक कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये लुटत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. ...
SBI : आता एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला एक स्पेशल नंबर द्यावा लागणार आहे. ...
SBI MCLR : नवे दर मंगळवार 15 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. एमसीएलआर हा बँकेचा किमान दर आहे, ज्यावर ग्राहकांना कर्ज दिले जाते. ...
तिसऱ्या क्रमांकावर देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय आहे. ...
SBI : एसबीआयच्या नावाने हा मेसेज पाठवून फसवणूक करणारे लोकांना पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगत आहेत. ...
लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने सरकारकडून फॅक्ट चेक ट्विटर हँडल चालविले जात आहे. हे अशा प्रकारच्या लिंक व्हेरिफाय करते आणि त्याची सत्यता पडताळून सांगते. ...
आतापर्यंतचा झाला सर्वाधिक नफा. SBI सातत्यानं उत्तम कामगिरी करत असल्याचं जाणकरांचं मत आहे. ...