गुणवत्तावाढ व विद्यार्थ्यांना शिक्षणाचं नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी देशातील टॉप २९ महाविद्यालयांना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. ...
अनेक खासगी रुग्णालयांमधील चकचकीतपणामुळे रुग्णांना हे रुग्णालय धर्मादाय असल्याबाबत जाणीव नसते. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजनेपासून वंचित राहतात. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत पुसेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने खटाव, खातगुण, काटकरवाडी व पुसेगाव येथे चार डीजे व इतर साहित्य सील करण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईने डीजे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
राज्यात सर्वाधिक अवजड वाहतूक होत असलेल्या सातारा-लोणंद राज्यमार्गावरील पावसाळ्यात पडलेले मोठमोठे खड्डे मुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आता रस्त्याकडेला असलेल्या काळ्या मातीचा वापर केला जात आहे. यामुळे या रस्त्याची आता माती झा ...
शहरालगत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्याबरोबर लग्न केल्याचे भासवल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
फलटण तालुक्यातील तरडगाव येथील एका इलेक्ट्रीक दुकानाला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दुकानातील मोबाईलसह इलेक्ट्रीक साहित्य जळून खाक झाले. पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. ...
अनेक दिवसांनंतर कोयना धरण परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली असून २४ तासांत ३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धरणात १०२ टीएमसी साठा असून पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे धोम आणि उरमोडी धरणात पाण्याची आवक बंद झाली आहे. ...