लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

सातारा पोलिसांची पाच जिल्ह्यांत बाजी, वैयक्तिक ७६ पदके - Marathi News |  Satara Police bet on five districts, personal 7 medals | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा पोलिसांची पाच जिल्ह्यांत बाजी, वैयक्तिक ७६ पदके

सांगली येथे झालेल्या ४७ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्हा पोलीस दलाने आपला वेगळा ठसा उमटविला. या स्पर्धेत सातारा पोलीस दलातील महिला व पुरुष खेळाडूंनी २६ गोल्ड, ३० सिल्वर, २० ब्रॉन्झ अशी एकूण वैयक्तिक ७६ पदके मिळवून उल्ले ...

पालघरमध्ये अपहार करणाऱ्याला साताऱ्यात अटक - Marathi News | Seven abducted in Palghar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पालघरमध्ये अपहार करणाऱ्याला साताऱ्यात अटक

पालघर जिल्ह्यातील वाणगाव येथील महावितरणच्या वीज बिलाच्या पैशाच्या अपहार करून पसार झालेल्या संशयिताला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली. ...

गॅरेजमधील चोरी बारा तासांत उघडकीस, अल्पवयीन मुलासह तिघांना अटक - Marathi News | Theft in the garage revealed in twelve hours, three arrested with a minor | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गॅरेजमधील चोरी बारा तासांत उघडकीस, अल्पवयीन मुलासह तिघांना अटक

सातारा येथील सदर बझारमधील कोयना सोसायटीतील गॅरेजमध्ये झालेल्या चोरीचा छडा बारा तासांच्या आत लावण्यात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले साहित्य जप ...

टँकरने पाणी देऊन जगवली झाडे । दुष्काळाचा सामना करण्यासाठी एक पाऊल - Marathi News |  Tanker survived by watering plants | Latest satara News at Lokmat.com

सातारा :टँकरने पाणी देऊन जगवली झाडे । दुष्काळाचा सामना करण्यासाठी एक पाऊल

आता पावसाने दीड महिन्यापासून उघडीप दिल्याने भांगलण करून मातीची भर देऊन टँकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार दिसत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

मल्लखांबाच्या प्रचारासाठी ५५ वर्षे खर्ची ; सुभाष यादव यांनी घडविले शेकडो खेळाडू - Marathi News |  Spend 4 years for promotion of Mallakhamba | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मल्लखांबाच्या प्रचारासाठी ५५ वर्षे खर्ची ; सुभाष यादव यांनी घडविले शेकडो खेळाडू

सेवानिवृत्तीनंतरही मल्लखांब प्रशिक्षण व योग प्राणायम प्रशिक्षण देण्याचे काम शाळा-शाळांमधून, गावागावातून सुरूच आहे़ त्यामुळे शेकडो मल्लखांबपटू जिल्हा वि राज्याचे नाव कमावत आहेत. ...

जपून जा... पुढे म्हशी बांधल्यात...महामार्गावर नवा धोका। रस्ता दुभाजकातील गवत बनला चारा - Marathi News |  Stay tuned ... Next up is Buffalo ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जपून जा... पुढे म्हशी बांधल्यात...महामार्गावर नवा धोका। रस्ता दुभाजकातील गवत बनला चारा

या महामार्गावर पुणे ते सातारा दरम्यान आजवर अनेक अपघात घडले आहेत. या अपघाताची कारणे देखील वेगवेगळी आहेत. या अपघातांमध्ये अनेकजण नाहक बळी गेले. खंबाटकी घाट व बोगदा या परिसरात गंभीर घटना घडल्या आहेत. ‘एस’ वळण तर खूपच धोकादायक आहे. ...

जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यावर छापा - Marathi News | Conduct raids at four places in the district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यावर छापा

सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलिसांनी जिल्ह्यात विविध चार ठिकाणी दारू अड्ड्यावर छापा टाकून नऊजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ६० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ...

सातारा नगरपालिका : रस्त्यावर कचरा.. आॅन दि स्पॉट दंड - Marathi News | Satara Municipality: Road waste .. Ann the spot penalty | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा नगरपालिका : रस्त्यावर कचरा.. आॅन दि स्पॉट दंड

घंटागाडीऐवजी सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर कचरा टाकून शहराचे सौंदर्य बकाल करणाऱ्यांवर आता आॅन दि स्पॉट कारवाई सुरू करण्यात आली आहे. सातारा पालिकेने दोन दिवसांत सहाजणांवर कारवाई करून प्रत्येकी १८० रुपये दंडही वसूल केला आहे. या कारवाईची नागरिकांनी धास्त ...