Water Satara : खटाव तालुक्यातील पारगाव तलावाची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाहणी केली, तसेच उरमोडी जलसिंचन प्रकल्पाचे पाणी पारगाव तलावात सोडण्याचा शुभारंभही केला. ...
Prithviraj Chavan Bjp Congress Satata : ‘कोरोनासाठी देशात कोणत्याही राज्याने पॅकेज दिलेले नाही. मात्र, आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही केवळ सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ५ हजार ४०० कोटी रुपयांचे पॅकेज दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...
Crimenews Satara : सालपे घाटातील एका वळणावर ट्रकचालकाला अडवून ट्रकचालक व त्याच्या क्लिनरचे हात-पाय दोरीने बांधून मालट्रकमधील लोखंडी कास्टिंगचे साहित्य लंपास करणाऱ्या टोळीला अवघ्या चोवीस तासांत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल १४ लाख ५९ हजार रुपया ...
Rain Satara : पिंपोडे बुद्रुक व परिसराला बुधवारी दुपारच्या सुमारास गारांच्या पावसाने झोडपून काढले. अचानक सुरू झालेल्या गारांच्या पावसाने काही क्षणात अक्षरशः परिसर गारामय झाला. ...
Crimenews satara : सातारा - कास मार्गावरील यवतेश्वर घाटात बुधवारी सकाळी संभाजीनगर येथील बेपत्ता असलेल्या युवतीचा खोल दरीत मृतदेह सापडल्याची घटना घडली. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांना याची माहिती समजताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदे ...
CoronaVirus Satara : मायणी येथील चांदणी चौक परिसरातील तीन पान शॉप व एका हॉटेल चालकावर अशा चारजणांवर, निर्बंध असताना दुकाने सुरू ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
Accident Satara : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाववाडी, ता.सातारा येथे टोव्हिंग क्रेनने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघी सख्या बहिणींपैकी एकीचा मृत्यू झाला तर दुसरी बहीण गंभीर जखमी झाली. तेजस्विनी ...
CoronaVIrus Education Satara : जावळी तालुक्यातील एका खासगी शाळेतील ११ विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी दिली. दहावीत शिकणारे विद्यार्थी बाधित आढळल्याने पालकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...