लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

परदेश प्रवासावरून आलेल्यांवर ‘वॉच’! - Marathi News | Watch out for those who have traveled abroad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :परदेश प्रवासावरून आलेल्यांवर ‘वॉच’!

परदेश दौऱ्यावरून सातारा जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांवर ‘वॉच’ ठेवून त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. ...

शिवारात काम करताना अचानक लांडग्याने केला हल्ला, एक युवक व महिला जखमी  - Marathi News | A young man and a woman were injured in a wolf attack in Phaltan Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवारात काम करताना अचानक लांडग्याने केला हल्ला, एक युवक व महिला जखमी 

शिवारात काम करीत असताना अचानक लांडग्याने हल्ला केला. या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले.  ...

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर वासोटा किल्ला पर्यटनासाठी बंद - Marathi News | Vasota Fort closed for tourism on the backdrop of Thirty First | Latest satara News at Lokmat.com

सातारा :थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर वासोटा किल्ला पर्यटनासाठी बंद

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून जंगल सफारी करत वन्यसंपदेचा अभ्यास करत भटकंती करता येते. वासोट्याच्या रौद्र कड्यावरून व्याघ्रगड, नागेश्वर गुहा, चकदेव, पर्वत दर्शन आदी ठिकाणांचा नजारा पाहता येतो. ...

कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याचा सायकल प्रवास, आतापर्यंत केला २५ जिल्हे तीन हजार ४०० किलोमीटरचा प्रवास  - Marathi News | Balasaheb Kolse a farmer from Adgaon in Pathardi taluka of Ahmednagar district started cycling from Ahmednagar to Mumbai for debt relief | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याचा सायकल प्रवास, आतापर्यंत केला २५ जिल्हे तीन हजार ४०० किलोमीटरचा प्रवास 

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आडगाव चे शेतकरी बाळासाहेब कोळसे यांनी अहमदनगर पासून मुंबई पर्यंत सायकल प्रवास सुरू केला आहे. ...

तीव्र उतारावर टेम्पोचा ब्रेक फेल; अपघातात पाच जण जखमी, कास-अंधारी घनदाट जंगलात घडली दुर्घटना - Marathi News | Five injured in Satara Bamnoli road accident | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तीव्र उतारावर टेम्पोचा ब्रेक फेल; अपघातात पाच जण जखमी, कास-अंधारी घनदाट जंगलात घडली दुर्घटना

टेंम्पोतील डिझेल संपले. चालकाने टेम्पो एका साईटला लावला. डिझेल टाकून टेम्पो सुरु केला पण मागे तीव्र उतार असल्याने ब्रेक फेल झाला ...

कऱ्हाड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत दक्षिणेत उंडाळकर, उत्तरेत राष्ट्रवादीची बाजी! - Marathi News | by elections of Gram Panchayats in Karad taluka Undalkar won over two Gram Panchayats in the South and Bhosle Group won over one Gram Panchayat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत दक्षिणेत उंडाळकर, उत्तरेत राष्ट्रवादीची बाजी!

तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका मंगळवारी पार पडल्या, तर बुधवारी प्रशासकीय कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला ...

'त्या' ओमायक्रॉन बाधितांचे आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह, फलटण तालुक्यात खळबळ - Marathi News | Corona report of parents of Omaicron infected patient is positive Excitement in Phaltan taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'त्या' ओमायक्रॉन बाधितांचे आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह, फलटण तालुक्यात खळबळ

बाधित ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होते त्यातील सर्व लोकांचे तसेच त्यांच्या आई-वडिलांची असे मिळून ३६ जणांची कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 34 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  ...

जिल्हा बँक ४ सर्वोत्कृष्ट पुरस्कारांनी सन्मानित - Marathi News | Satara District Bank honored with 4 Best Awards | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्हा बँक ४ सर्वोत्कृष्ट पुरस्कारांनी सन्मानित

बँकेने सर्वसामान्य शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. ...