लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

धक्कादायक! कऱ्हाडात दुचाकीमध्ये आढळली स्फोटके, बॉम्बनाशक पथकाने दुचाकीसह स्फोटके केली नष्ट - Marathi News | Explosives found in two wheeler in Karad, bomb disposal squad destroys two wheeler along with explosives | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धक्कादायक! कऱ्हाडात दुचाकीमध्ये आढळली स्फोटके, बॉम्बनाशक पथकाने दुचाकीसह स्फोटके केली नष्ट

एटीएममध्ये जिलेटीनच्या कांड्या घालून पोलीस आल्यानंतर तेथून पसार झालेल्या तीन आरोपींचा पोलीस अद्यापही शोध घेत आहेत ...

सातारा: अतिवृष्टीमुळे दांडेघर येथील डोंगराला पडल्या मोठ्या भेगा, शेजारील शाळेच्या इमारतीला धोका - Marathi News | Heavy rain caused huge cracks in the mountain at Dandeghar in Mahabaleshwar taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: अतिवृष्टीमुळे दांडेघर येथील डोंगराला पडल्या मोठ्या भेगा, शेजारील शाळेच्या इमारतीला धोका

महसूल विभागाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्याचे दिले आदेश ...

सातारा: गुप्तधनाच्या अमिषापोटीच भाग्यश्रीचा बळी; आजीने धरले पाय, अन् मांत्रिकाने चिरला गळा - Marathi News | Bhagyashree Mane, a college girl in Satara district was a victim of the lure of secret money | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: गुप्तधनाच्या अमिषापोटीच भाग्यश्रीचा बळी; आजीने धरले पाय, अन् मांत्रिकाने चिरला गळा

अन् पोलिसांना खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे शक्य झाले ...

फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद करणार, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना रेल्वेमंत्र्यांकडून ग्वाही - Marathi News | Will provide funds for Phaltan to Pandharpur railway line, Ranjitsinh Naik Nimbalkar assured by Minister of State for Railways Raosaheb Danve | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद करणार, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना रेल्वेमंत्र्यांकडून ग्वाही

‘फलटण-पंढरपूर हा रेल्वे मार्ग सुरू व्हावा यासाठी शंभर वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत ...

corona virus: सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, नवे ४१ रुग्ण - Marathi News | Increase in the number of corona patients in Satara district, 41 new patients | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus: सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, नवे ४१ रुग्ण

आत्तापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २१४ वर पोहोचली आहे ...

तेरा लाखांचे दागिने नेले एका लाखात, साताऱ्यात ज्वेलर्समधील कामगाराची फसवणूक - Marathi News | Jewelery worth thirteen lakhs was taken for one lakh, fraud of a jeweler worker in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तेरा लाखांचे दागिने नेले एका लाखात, साताऱ्यात ज्वेलर्समधील कामगाराची फसवणूक

पैसे मागितले असता उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली ...

घाटातून प्रवास करताय? काळजी घ्या, यवतेश्वर घाटात पुन्हा कोसळली दरड - Marathi News | landslides collapsed again in Yavateshwar Ghat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घाटातून प्रवास करताय? काळजी घ्या, यवतेश्वर घाटात पुन्हा कोसळली दरड

कासला जाण्यासाठी यवतेश्वर घाटातून वाहनांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान, दरवर्षीच पावसाळ्यात यवतेश्वर घाटात दरडी कोसळण्याची घटना वारंवार घडत असते. ...

भाग्यश्री माने खून प्रकरण: दोन मांत्रिकांसह आजी ताब्यात, अंधश्रद्धेतून खून झाल्याची शक्यता - Marathi News | Bhagyashree Mane murder case, Grandmother detained with two witches | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाग्यश्री माने खून प्रकरण: दोन मांत्रिकांसह आजी ताब्यात, अंधश्रद्धेतून खून झाल्याची शक्यता

तब्बल साडेतीन वर्षांपूर्वी २१ जानेवारी २०१९ रोजी तळमावले येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी गेलेली भाग्यश्री माने ही विद्यार्थिनी दुसऱ्या दिवसापर्यंत घरी परतलीच नव्हती. ...