लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

कऱ्हाडात राजकीय आघाड्या टिकणार?, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा - Marathi News | Political alliances will survive in Karad, Discussion in political circles | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडात राजकीय आघाड्या टिकणार?, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

वैचारिक बैठक वेगवेगळी असेल तर त्यांचे मैत्रीपर्व हे किती दिवस चालते हे सत्तानाट्यावरून स्पष्ट झाले आहेच. ...

‘शिंदे’सेनेच्या दिमतीला कऱ्हाडात ‘सिंह’सेना! काही मातब्बर शिंदे गटावर ‘मेहरबान’ - Marathi News | singh sena in the support of eknath shinde group in karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘शिंदे’सेनेच्या दिमतीला कऱ्हाडात ‘सिंह’सेना! काही मातब्बर शिंदे गटावर ‘मेहरबान’

एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील काही नगरसेवकांना कऱ्हाडला समन्वयक म्हणून पाठवून दिले आहे. ...

केंद्र सरकारच्या विरोधात २१ जुलैला कराडमध्ये 'मूकमोर्चा'चे आयोजन - Marathi News | Organized silent march in Karad on July 21 against the central government | Latest satara News at Lokmat.com

सातारा :केंद्र सरकारच्या विरोधात २१ जुलैला कराडमध्ये 'मूकमोर्चा'चे आयोजन

भाजपमध्ये गेलेल्या किती नेत्यांची पुन्हा चौकशी झाली आहे, हा एक अनुत्तरीत प्रश्न ...

उत्तरमांड धरण, डेरवण पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरले; धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु - Marathi News | Uttarmand dam, Derwan Pazar lake in Patan taluka filled to capacity | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उत्तरमांड धरण, डेरवण पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरले; धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

धरणाच्या सांडव्यावरुन २५९० घ.फु.प्र.से. पाणी वाहू लागले आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला ...

सडावाघापूरच्या उलट्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, स्थानिकांना उपलब्ध झाल्या व्यवसायाच्या संधी - Marathi News | Crowd of tourists at the reverse waterfall of Sadavaghapur, business opportunities have become available to the locals | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सडावाघापूरच्या उलट्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, स्थानिकांना उपलब्ध झाल्या व्यवसायाच्या संधी

सडावाघापूर पठारावरून कोसळणारा (रिव्हर्स वॉटर) उलटा धबधबा अल्पावधीत प्रसिध्दीच्या झोतात ...

Accident: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार घुसली घरात, सुदैवाने जिवीतहानी टळली - Marathi News | The driver lost control and the car rammed into the house in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Accident: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार घुसली घरात, सुदैवाने जिवीतहानी टळली

अपघातात घराचे आणि गाडीचे मोठे नुकसान ...

नवजा, महाबळेश्वरचा पाऊस अडीच हजारी; कोयनेतील पाणीसाठा ६० टीएमसी जवळ - Marathi News | Koyna 47, Navja 94 and Mahabaleshwar recorded 66 mm of rain, The water storage in Koyne is close to 60 TMC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नवजा, महाबळेश्वरचा पाऊस अडीच हजारी; कोयनेतील पाणीसाठा ६० टीएमसी जवळ

कण्हेर धरणातूनही विसर्ग करण्याचे नियोजन. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी चारही वक्र दरवाजातून पाणी सोडण्यात येणार ...

सातारा: जमीन वाटपावरून वाद, ऑपरेशनच्या ब्लेडने सख्ख्या भावावर केले वार - Marathi News | One brother stabbed another brother with the blade of an operation due to a land allotment dispute in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: जमीन वाटपावरून वाद, ऑपरेशनच्या ब्लेडने सख्ख्या भावावर केले वार

जमीन वाटून देत नसल्याचा मनात राग ...