लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

फलटण शहरात पावसाने प्रचंड नुकसान; ओढ्यात कार वाहून गेली, बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | heavy rain damage in phaltan car washed away in the stream unfortunate death of two people | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटण शहरात पावसाने प्रचंड नुकसान; ओढ्यात कार वाहून गेली, बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू

फलटण तालुक्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. ...

पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांच्या मृत्यूचे गूढ कायम - Marathi News | panan joint Director shashikant ghorpade death remains a mystery | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांच्या मृत्यूचे गूढ कायम

राज्याचे पणन सहकारी संस्थेचे सहसंचालक शशिकांत घोरपडे यांच्या आत्महत्येचा गूढ अद्यापपर्यंत उकलले नाही. ...

प्रेमसंबंध ठेव अन्यथा जीवाचे बर वाईट करेन; महाविद्यालयीन तरूणीला धमकी, युवकावर विनयभंगचा गुन्हा - Marathi News | in satara threat to college girl crime of molestation on youth | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रेमसंबंध ठेव अन्यथा जीवाचे बर वाईट करेन; महाविद्यालयीन तरूणीला धमकी, युवकावर विनयभंगचा गुन्हा

महाविद्यालयीन तरूणीचा पाठलाग करून वाटेत थांबवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका युवकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

कऱ्हाडातील जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सातारचा डंका! - Marathi News | In the 42nd district level youth festival, 4 colleges of Satar bagged first place in 6 team competitions | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडातील जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सातारचा डंका!

सद्गगुरु गाडगे महाराज महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने नाम फाउंडेशनला मदतीचा हात! ...

कोयना धरण क्षेत्रात पाऊस, वक्री दरवाजे पुन्हा उघडले; ४ हजार २०४ क्यूसेकने विसर्ग सुरू - Marathi News | gates of Koyna dam have been opened and the discharge of 4 thousand 204 cusecs of water has started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोयना धरण क्षेत्रात पाऊस, वक्री दरवाजे पुन्हा उघडले; ४ हजार २०४ क्यूसेकने विसर्ग सुरू

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्याने कोयना धरणाचे वक्री दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत. ...

माझं युवाशक्तीवर भरपूर प्रेम, पण तोंडघशी पाडू नका!, अभिनेते नाना पाटेकरांचे आवाहन - Marathi News | We have high expectations from Yuva Shakti says Actor Nana Patekar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माझं युवाशक्तीवर भरपूर प्रेम, पण तोंडघशी पाडू नका!, अभिनेते नाना पाटेकरांचे आवाहन

संपत्तीची ट्रान्स्फर होईल. पण विचार आणि काम तुमचे तुम्हीच मिळवायचे आहे. ...

तुम्हाला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली तर? अभिनेते नाना पाटेकर म्हणाले.. - Marathi News | If you are offered a chance to become Chief Minister? Actor Nana Patekar said.. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आपणाला जाती धर्मात अडकविणारेच सर्वात मोठे गुंड!, अभिनेते नाना पाटेकरांचे परखड मत

मतदान करताना पक्ष नको तर माणूस पहा. मतदान करताना भ्रष्ट होऊ नका. मग तुम्हाला अपेक्षित असणारे राष्ट्र उभे राहिला मदत होईल. ...

कोयना धरण क्षेत्रात पाऊस, विसर्ग सुरु होण्याची शक्यता - Marathi News | Rainfall in Koyna dam area, There is a possibility of water discharge from the dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरण क्षेत्रात पाऊस, विसर्ग सुरु होण्याची शक्यता

जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून परतीच्या पावसाची जोरदार हजेरी ...