लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

साताऱ्यातील कास पठाराजवळील पिसाणी येथे विहिरीत पडून गव्याचा मृत्यू - Marathi News | A cow died after falling into a well at Pisani near Kas Plateau in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील कास पठाराजवळील पिसाणी येथे विहिरीत पडून गव्याचा मृत्यू

गवा पाण्याच्या शोधात विहिरीजवळ आला असण्याचा अंदाज ...

Abhijit Bichukale: 'माझ्या वाढदिनी, २८ नोव्हेंबरला सातारा बंद ठेवा'; कोश्यारींच्या वक्तव्यावरून बिचुकलेंचे आवाहन - Marathi News | 'Keep Satara closed on November 28, my birthday'; Abhijit Bichukale's appeal on Bhagat Shingh Koshyari's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'माझ्या वाढदिनी, २८ नोव्हेंबरला सातारा बंद ठेवा'; कोश्यारींच्या वक्तव्यावरून बिचुकलेंचे आवाहन

कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांची जी काही तुलना केली, शुल्लक लोकांशी केली त्यामुळे महाराजांचा अपमान झाला आहे, असे बिचुकले म्हणाले. ...

हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान - Marathi News | If you have the guts, topple the government, Chief Minister Eknath Shinde direct challenge to the opposition | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान

साताऱ्याला आज पर्यंत जाणत्या राजाने काहीच दिलं नाही. उलट सातारचं पाणी, धरण सगळं पळवलं ...

काहीजण देवदर्शनाला लपून-छपून जातात, आम्ही उघडपणे जातो; मुख्यमंत्र्यांचे टीकाकारांना प्रत्युत्तर - Marathi News | We openly go to Devdarshan, Chief Minister Eknath Shinde reply to critics | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काहीजण देवदर्शनाला लपून-छपून जातात, आम्ही उघडपणे जातो; मुख्यमंत्र्यांचे टीकाकारांना प्रत्युत्तर

'आमच्या पक्षात इनकमिंग जोरदार आहे. तुम्ही फक्त वर्षावर एक माणूस ठेवा बघायला' ...

साताऱ्यात पाचशे एकर क्षेत्रात कृषी उद्योग उभारणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा - Marathi News | An agricultural industry will be set up in an area of ​​five hundred acres in Satara. Chief Minister Eknath Shinde big announcement | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात पाचशे एकर क्षेत्रात कृषी उद्योग उभारणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

‘रावणाला दहा तोंडं होती. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला शंभर तोंडे आहेत. म्हणूनच कमी खर्चात आणि कमी श्रमात जास्त उत्पन्न कसं मिळेल, याकडे कृषी विभागाने लक्ष दिले पाहिजे. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कऱ्हाड दौऱ्यावर, 'ढाल-तलवार' कोण- कोण घेणार हातात? - Marathi News | Chief Minister Eknath Shinde on Karad tour, who will take the shield and sword | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कऱ्हाड दौऱ्यावर, 'ढाल-तलवार' कोण- कोण घेणार हातात?

सातारा जिल्ह्याला खुप मोठा राजकीय इतिहास आहे. या जिल्ह्याला मुख्यमंत्री पदाचा चारदा बहुमान मिळाला आहे ...

वन विभागाने घडवली मादी बिबट्या अन् बछड्यांची पुनर्भेट, साताऱ्यातील कऱ्हाडमधील घटना - Marathi News | The forest department organized the reunion of the female leopard and the cubs in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वन विभागाने घडवली मादी बिबट्या अन् बछड्यांची पुनर्भेट, साताऱ्यातील कऱ्हाडमधील घटना

हा पुनर्भेटीचा क्षण वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात कैदही झाला. ...

..मग मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांची उद्घाटनं कसे करता?, राष्ट्रवादीच्या नेत्याचा पृथ्वीराज चव्हाणांना सवाल - Marathi News | NCP President Prashant Yadav question to MLA Prithviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..मग मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांची उद्घाटनं कसे करता?, राष्ट्रवादीच्या नेत्याचा पृथ्वीराज चव्हाणांना सवाल

कऱ्हाड : कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृह उभारण्यात, त्याला निधी देण्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही मोलाचा सहभाग आहे. पण ... ...