येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मूळपीठ डोंगरावरील श्री यमाईदेवीच्या अष्टमी उत्सवानिमित बुधवारी देवीचा यात्रोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे मूळपीठ डोंगर भाविकांनी फुलणार आहे. ...
‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जे आपुले’ या संत उक्तीप्रमाणे समाजातील दीन दुबळ्या, गोरगरीब, अनाथ आणि पीडितांची सेवा करून त्यांच्या पुनर्वसनासाठी स्वखर्चातून दान देऊन त्यांना आयुष्यात पुन्हा उभे करण्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुनिती ध ...
येथील गुरुवार पेठ आणि टॅक्सी गल्लीमध्ये ३५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याने आरोग्य, हिवताप पथक खडबडून जागे झाले आहे. या पथकाने मंगळवारी १४५ घरांची तपासणी केली ...
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले आपल्या इशारातून निवडणुकांचे संकेत देत आहेत. साताऱ्याची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. ...
पोलिसाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी घटनास्थळावरून पळून गेलेल्या आत वाहनाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी कऱ्हाड (जि. सातारा) येथील एकाला अटक करण्यात आले असून, त्याची गाडी जप्त करण्यात आली आहे. ...
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. भाग्यश्री विजय बडे (मूळ रा. नांदगाव, ता. सातारा, सध्या रा. मुंबई) असे आरोपी महिलेचे नाव आहे. ...