लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

पुष्करतीर्थाने बळीदेवाचा गाभारा भरला, दोन वर्षांनंतर पाऊस - Marathi News |  Pushkartirtha filled the victim's coffin, after two years of rain | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुष्करतीर्थाने बळीदेवाचा गाभारा भरला, दोन वर्षांनंतर पाऊस

उत्तराचा पाऊस होऊन पुष्कर तलावात दहा टक्के पाणी आले. त्या संकल्पाची पूर्तता म्हणून पुष्करतीर्थाच्या नव्या पाण्याचे जलपूजन केले. त्या पाण्याने बळीदेवाच्या मंदिरातील गाभारा भरून पुरेशा पावसासाठी बळीराजाच्या सुखासाठी, भक्तांची व नागरिकांची पाणीटंचाई दूर ...

पोलीस भरतीत एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण ठेवावे, उदयनराजेंची मागणी - Marathi News | Reservation for SEBC category in police recruitment, demand for Udayan Raj | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलीस भरतीत एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण ठेवावे, उदयनराजेंची मागणी

येत्या काही दिवसांत येऊ घातलेल्या सातारा जिल्हा पोलीस भरतीत जागा वाढवून मिळाव्यात तसेच एसईबीसी प्रवर्गासाठी पोलीस भरतीमध्ये आरक्षण ठेवावे, अशी मागणी उदयराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...

पे अ‍ॅण्ड पार्कमधून दुचाकीची चोरी, माहुली रेल्वे स्थानकातील घटना : काळजीवाहकावर गुन्हा - Marathi News | Two-wheeler stolen from Pay & Park, incident at Mahuli railway station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पे अ‍ॅण्ड पार्कमधून दुचाकीची चोरी, माहुली रेल्वे स्थानकातील घटना : काळजीवाहकावर गुन्हा

माहुली रेल्वेस्थानकातील पे अ‍ॅण्ड पार्कमधून दुचाकी चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी काळजीवाहकावर गुन्हा दाखल केला आहे. ...

‘तरुण राष्ट्रवादी’चे शरद पवार हेच तारणहार..! - Marathi News | Sharad Pawar of 'Young Nationalist' is the savior ..! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘तरुण राष्ट्रवादी’चे शरद पवार हेच तारणहार..!

रणांगणात प्यादी कोण? यापेक्षा लढतंय कोण? ते महत्त्वाचं असतं. ही लढाई उदयनराजे विरुद्ध राष्ट्रवादीतून जो संभावित उमेदवार असेल त्यांची मुळीच नाही. या लढाईत भाजपच्या महत्त्वाकांक्षेला शरद पवार कसे रोखतात, हेच पाहण्याजोगे आहे. आता यात ते कितपत यशस्वी किं ...

मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला दहा वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Ten years of forced labor for raping girl | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला दहा वर्षे सक्तमजुरी

शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रशांत शंकर जगताप (वय २६, रा. शेंदुरजणे, ता. वाई) याला जिल्हा न्यायाधीश-२ एन. एल. मोरे यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व दोन लाख रुपये दंड, दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. ...

साताऱ्यात सिलिंडरने भरलेला टेम्पो विनाचालक धावला - Marathi News | At seven o'clock, the cylinder-filled tempo went unmanned | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात सिलिंडरने भरलेला टेम्पो विनाचालक धावला

रस्त्यामध्ये उभा केलेला सिलिंडरने भरलेला टेम्पो अचानक रस्त्यावरून धावल्याने साताऱ्यात प्रचंड खळबळ उडाली. या टेम्पोखाली सापडण्यापूर्वीच नागरिकांनी आरडाओरड केल्याने दोन महिला बालंबाल बचावल्या. अखेर टेम्पोने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकींना धडक दिल ...

परप्रांतीय कामगाराच्या खुनाचे गूढ उलगडले - Marathi News | The mystery of the murder of a regional worker has been uncovered | Latest satara News at Lokmat.com

सातारा :परप्रांतीय कामगाराच्या खुनाचे गूढ उलगडले

अलगुडेवाडी, ता. फलटण हद्दीत असणाऱ्या महाराष्ट्र फूडस प्रोसेसिंग अ‍ॅण्ड कोल्ड स्टोरेज या कंपनीतील परप्रांतीय कामगाराच्या खुनाचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले. पैशाच्या कारणातून निर्घृण खून झाल्याचे समोर आले असून, पोलिसांनी कंपनीतीलच कामगार नुरजमाल मो ...

फलटणमधील वाळूमाफिया एक वर्षासाठी हद्दपार - Marathi News | Sandfly in Phaltan deported for one year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणमधील वाळूमाफिया एक वर्षासाठी हद्दपार

फलटण शहर हद्दीत सरकारी कामात अडथळा करून सरकारी नोकरास मारहाण करून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या तीन वाळूमाफियांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. ...