लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

Maharashtra Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसचेही तोडीस तोड शक्तिप्रदर्शन - Marathi News | Demonstrations of power of NCP were also demonstrated | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसचेही तोडीस तोड शक्तिप्रदर्शन

लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्यावतीने गुरुवारी भाजपला तोडीस तोड असे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. ...

महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी ७६ जागा लढविणार :लक्ष्मण माने - Marathi News | Maharashtra Bahujan Janaji Alliance will contest 5 seats: Laxman Mane | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी ७६ जागा लढविणार :लक्ष्मण माने

सातारा : काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीकडून आम्हाला जुळवून घेण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात ७६ ... ...

छेडछाडीला कंटाळून युवतीची आत्महत्या, युवक ताब्यात - Marathi News | Suicide of young woman molested by molestation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :छेडछाडीला कंटाळून युवतीची आत्महत्या, युवक ताब्यात

वारंवार होत असलेल्या छेडछाडीच्या प्रकाराला कंटाळून युवतीने आत्महत्या केल्याची घटना सातारा तालुक्यातील सोनगाव सं. निंब या गावात मंगळवारी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले आहे. ...

काँग्रेसचे 'पृथ्वीअस्त्र' भयभीत होऊन पळाले, शेलारांचा चव्हाणांना टोला - Marathi News | ashish shelar criticizes prithviraj chavan against udayanraje bhosale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसचे 'पृथ्वीअस्त्र' भयभीत होऊन पळाले, शेलारांचा चव्हाणांना टोला

'भाजपचे विरोधक सारे गारद झाले' ...

'लोकांना शोभत असेल तर उदयनराजेंनी कॉलर उडवावी' - Marathi News | 'udayanraje bhosale should blow collar if it appeals to people' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लोकांना शोभत असेल तर उदयनराजेंनी कॉलर उडवावी'

उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. ...

‘एसईएमएसच्या विद्यार्थ्यांनी जप्त केलं घरातलं प्लास्टिक - Marathi News | Students seized plastic from home | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘एसईएमएसच्या विद्यार्थ्यांनी जप्त केलं घरातलं प्लास्टिक

कचरा टाकण्यासाठी वापरल्या जाणाºया काळ्या रंगाच्या पातळ पिशव्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या आहेत. या पिशव्या हल्ली दुकानातच नव्हे, तर रस्त्यावरील विक्रेत्यांकडे सर्रास मिळतात. कारवाईच्या धाकाने पिशव्या बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले. ...

शक्तिप्रदर्शनाने दोन्ही राजेंचे अर्ज दाखल; कार्यकर्त्यांचा अलोट उत्साह; ठिकठिकाणी स्वागत - Marathi News | Powerfully filed applications from both states | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शक्तिप्रदर्शनाने दोन्ही राजेंचे अर्ज दाखल; कार्यकर्त्यांचा अलोट उत्साह; ठिकठिकाणी स्वागत

उदयनराजे भोसले यांनी जलमंदिरातील भवानीमातेचे दर्शन घेतलं तर आपल्या आई कल्पनाराजे भोसले यांचेही आशीर्वाद घेतले. तर शिवेंद्रसिंहराजेंनी सुरुची वाड्यातील अभयसिंहराजे भोसले आणि मातोश्री अरुणाराजे भोसले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. ...

उदयनराजे अन् श्रीनिवास पाटील यांच्यातच लढत-: दोन माजी खासदारांमध्येच रंगणार सामना - Marathi News | Fighting between Udayanaraje and Srinivas Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे अन् श्रीनिवास पाटील यांच्यातच लढत-: दोन माजी खासदारांमध्येच रंगणार सामना

लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार मकरंद पाटील वाई विधानसभा मतदारसंघातून, तर सत्यजित पाटणकर पाटण विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. ...