मेढा ग्रामीण रुग्णालयातील कोरोना पेंशटचे कपडे आणि बेडशीट धुवायला कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने रुग्णांसह रुग्णालय प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. याबाबत समाजमाध्यमातून केलेल आवाहनाला प्रतिसाद देत जावळीकरांनी चक्क जम्बो वॉशिंग मशीनसह अन्य आवश्यक गो ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्ण उघडीप असून कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातील विसर्ग बंद करण्यात आला असून पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक सुरू होता. यावर्षी जून महिन्यात वेळेवर मान्सूनचा पाऊस सुरू झाला. ...
प्रेमास नकार दिल्याने महाविद्यालयीन युवतीला तिच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची धमकी देण्याचा प्रकार साताऱ्यात घडला असून, याप्रकरणी एका युवकाला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. ...
वरकुटे-मलवडी परिसरात गेल्या आठवड्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. तेव्हा ओढ्याला आलेल्या पुराने पोळवस्ती बंधाऱ्यासमोरच्या पुलावरून खरातवाडीसह फडतरेवस्ती, इनामदारवस्तीकडे जाणारा मुख्य रस्ताच वाहून गेला. तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ...
अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत एका डॉक्टराकडून तब्बल ६० लाखांची मागणी करून त्यातील १२ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन महिलांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. या प्रकारामुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे. ...