लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संतोष देशमुख हत्या प्रकरण

Santosh Deshmukh Murder Case, मराठी बातम्या

Santosh deshmukh, Latest Marathi News

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
Read More
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल - Marathi News | Sarpanch Santosh Deshmukh murder case: Walmik Karad denied bail! Big verdict by the bench in the Sarpanch Santosh Deshmukh murder case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल

संतोष देशमुख हत्या प्रकरण:'मकोका' आणि 'अटकेची बेकायदेशीरता' यावर सरकारपक्षाचा युक्तिवाद ग्राह्य ...

वाल्मीक कराडची अटकच बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद सरकारपक्षाने खोडून काढला - Marathi News | The government prosecutor refuted the argument that Walmik Karad's arrest was illegal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाल्मीक कराडची अटकच बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद सरकारपक्षाने खोडून काढला

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा संदर्भ देत इतर मुद्द्यांचेही खंडन ...

संतोष देशमुख हत्या प्रकरण, इलेक्ट्रॉनिक पुराव्यांवरून न्यायालयात जोरदार खडाजंगी - Marathi News | Sarpanch Santosh Deshmukh murder case, fierce battle in court over electronic evidence | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्या प्रकरण, इलेक्ट्रॉनिक पुराव्यांवरून न्यायालयात जोरदार खडाजंगी

बचाव पक्षाने मुदतवाढीची मागणी केल्याने १९ डिसेंबर रोजी होणार सुनावणी ...

सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर - Marathi News | 23 videos of brutality in Sarpanch Deshmukh murder case presented in court; Wife, brother Oksaboxi present cried | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर

कोर्टातही थांबले नाहीत अश्रू! संतोष देशमुख यांच्या हत्येचा क्रूर घटनाक्रम पुन्हा समोर येताच देशमुख कुटुंबीयांचा आक्रोश. ...

वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात साडेसहा तास युक्तीवाद - Marathi News | Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: Six and a half hours of arguments in the High Court on Valmik Karad's bail application | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात साडेसहा तास युक्तीवाद

आज सरकारी पक्षाचा युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने पुढील सुनावणी आता १६ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.  ...

‘त्या’ दिवशी आधी जिल्हा, मग राज्य बंद करण्यात येईल; संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | manoj jarange patil give warning on santosh deshmukh issue and said if accused released on that day then first the district after state will be shut down | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ दिवशी आधी जिल्हा, मग राज्य बंद करण्यात येईल; संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगेंचा इशारा

Manoj Jarange Patil News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लवकरात लवकरत न्याय द्यावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. ...

मी डॉक्टर होईन; पण ते पाहायला वडील नसतील; वैभवी पित्याच्या आठवणीने भावुक - Marathi News | I will become a doctor; but there will be no father to see me; Vaibhavi gets emotional remembering his father | Latest beed News at Lokmat.com

बीड :मी डॉक्टर होईन; पण ते पाहायला वडील नसतील; वैभवी पित्याच्या आठवणीने भावुक

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक वर्ष पूर्ण, या प्रकरणाचे आरोपपत्र येत्या १२ डिसेंबरला दाखल होणार ...

एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण - Marathi News | Dhananjay Munde-Walmik Karad: One person is not here today, his absence...; Dhananjay Munde remembers Valmik Karad | Latest beed News at Lokmat.com

बीड :एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण

Dhananjay Munde-Walmik Karad: धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर मनोज जरांगे आणि धनंजय देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ...