सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
Santosh danwey, Latest Marathi News
भोकरदन नगरपरिषदेसाठी गेल्या २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले होते. आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. येथे भाजपाच्या आशा माळी मैदानात होत्या. त्यांचा पराभव करत राष्ट्रवादी (SP) समरीन मिर्झा यांनी 830 मातांनी विजय मिळवला. ...
मला देशमुख कुटुंबियांची काळजी वाटते. याच भावनेतून त्यांची भेट घेऊन सांत्वन केले: सयाजी शिंदे ...
आमदारांसह इतर प्रतिवादींना खंडपीठाची नोटीस; पुढील सुनावणी ८ आठवड्यांनंतर ...
रावसाहेब दानवे १९९६ मध्ये तर मुलगा संतोष दानवे यांना २०२५ मध्ये मिळाले पंचायत राज समितीचे अध्यक्ष पद ...
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळावी, यासाठी २० जणांनी गाठली अंतरवाली सराटी ...
२५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी दिली. ...
भारतीय जनता पार्टीच्या जालना जिल्हाध्यक्षपदी भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांची आगामी तीन वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. ...
शेतकऱ्यांची सातबारा कोरा करण्याची मागणी होती. मात्र तो शब्द हे सरकार पाळत नसल्याचे आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. ...