लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत ज्ञानेश्वर पालखी

संत ज्ञानेश्वर पालखी

Sant dnyaneshwar palkhi, Latest Marathi News

Satara: ऐतिहासिक श्रीरामनगरीत विसावला वैष्णवांचा मेळा!, फलटण येथे मुक्काम  - Marathi News | Palkhi Sohla of Sant Shrestha Dnyaneshwar Maharaj entered the city of Phaltan satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: ऐतिहासिक श्रीरामनगरीत विसावला वैष्णवांचा मेळा!, फलटण येथे मुक्काम 

ठिकठिकाणी उत्साहात स्वागत ...

नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान, 'ग्यानबा-तुकाराम'च्या जयघोषत पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात - Marathi News | Bathing the feet of Mauli in chants of 'Gyanba-Tukaram' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान, 'ग्यानबा-तुकाराम'च्या जयघोषत पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात

माऊलींचा पालखी सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला... ...

Ashadhi Wari: नाम तुझे रे नारायणा! फोडी पाषाणाला पान्हा!! माऊलींच्या पालखीचे वाल्हेकरांनी पुष्प वृष्टीने केले स्वागत - Marathi News | in ashadhi wari sant dnyaneshwar maharaj palkhi stay in valhe pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: नाम तुझे रे नारायणा! फोडी पाषाणाला पान्हा!! माऊलींच्या पालखीचे वाल्हेकरांनी पुष्प वृष्टीने केले स्वागत

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी उद्या सकाळी नीरा गावच्या दिशेने जाणार असून, नीरा नदीमध्ये पवित्र स्नान करून हा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार ...

Ashadhi Wari: माऊली खंडेरायाच्या भेटीला! जेजुरीत भंडाऱ्याची उधळण, ज्ञानेश्ववरांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत - Marathi News | Visiting sant dnyaneshwar maharaj palkhi jejuri the arrival in jubilation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: माऊली खंडेरायाच्या भेटीला! जेजुरीत भंडाऱ्याची उधळण, ज्ञानेश्ववरांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत

कपाळी गोपीचंदाचा टिळा, खांद्यावर भगवी पताका, गळ्यात तुळशीची माळ, डोक्यावर तुळशीचे वृंदावन असा वैष्णवांच्या मेळा माऊलींचे जेजुरीत आगमन ...

Ashadhi Wari: माऊलींच्या पालखीत सिलेंडरने घेतला पेट; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात - Marathi News | Ashadhi Wari cylinder caught fire in Mauli's palanquin; Firefighters douse the fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊलींच्या पालखीत सिलेंडरने घेतला पेट; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

पुणे अग्निशमन दलाचे अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी पोहोचत जवानांनी पेटलेला सिलेंडरवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणत मोठा अनर्थ टाळला... ...

तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गोंधळ, उरळी कांचनमध्ये घोषणाबाजी, नगारा पोलिसांनी ओढला - Marathi News | Tukaram Maharaj palkhi ceremony chaos sloganeering in Urli Kanchan Nagara police pulled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गोंधळ, उरळी कांचनमध्ये घोषणाबाजी, नगारा पोलिसांनी ओढला

रस्त्यावर गोंधळ निर्माण होऊन नगाऱ्याची बैल सोडण्यात आली, पुढे पालखी नगारा पोलिसांनी स्वतः ओढत नेला ...

"हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा॥" १५ तासांच्या प्रवासानंतर माऊलींची पालखी सासवडमध्ये​​​​​​​ - Marathi News | sant dnyaneshwar Mauli's palkhi sohla in Saswad after a 15 hour journey dive ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा॥" १५ तासांच्या प्रवासानंतर माऊलींची पालखी सासवडमध्ये​​​​​​​

माउलींचा पालखी साेहळा दिवे घाटातून मार्गक्रमण करताचे दृश्य पाहिले की ‘हा सुख साेहळा स्वर्गी नाही’ याचा प्रत्यय येताे... ...

Ashadhi Wari: आम्हा ध्यास पंढरीचा अपार.. अवघड वाटही होते लीलया पार..! माऊली सासवडला मुक्कामी - Marathi News | in ashadhi wari sant dnyaneshwar maharaj palkhi stay saswad in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: आम्हा ध्यास पंढरीचा अपार.. अवघड वाटही होते लीलया पार..! माऊली सासवडला मुक्कामी

Ashadhi Wari दिवे घाटातील वारीच्या वाटेवरील सर्वात कठीण नागमोडी वळणाचा टप्पा पार करत माऊली संध्याकाळी सासवड मुक्कामी दाखल झाले ...