लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत ज्ञानेश्वर पालखी

संत ज्ञानेश्वर पालखी

Sant dnyaneshwar palkhi, Latest Marathi News

Video: सांगितलेले ऐकायला येत नाही का? माऊलींच्या पालखीत वारकरी महिलेला चोपदाराने दिले ढकलून - Marathi News | Can't you hear what I'm saying A Warkari woman was pushed by a chopdaar in Mauli's palanquin. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगितलेले ऐकायला येत नाही का? माऊलींच्या पालखीत वारकरी महिलेला चोपदाराने दिले ढकलून

वारकरी महिलेने ''काय झाले एवढे ? असे विचारले तरीसुद्धा बाळासाहेब चोपदारांनी मोठ्या आवाजात संबंधित महिलेस दम भरला. ...

श्री संत सोपान काका पालखीचे निर निमगाव चौकात जंगी स्वागत; इतिहासात प्रथमच रथातून पालखी कट्ट्यावर विसावली - Marathi News | Shri Sant Sopan Kaka Palkhi received a warm welcome at Nir Nimgaon Chowk For the first time in history, the palkhi rested on the platform from the chariot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्री संत सोपान काका पालखीचे निर निमगाव चौकात जंगी स्वागत; इतिहासात प्रथमच रथातून पालखी कट्ट्यावर विसावली

पालखी कट्ट्यावर विसावली पाहिजे म्हणून एकाने गुप्त स्वरूपात जमीन दान केली होती ...

Satara: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यानंतर फलटण तळ तीन तासांतच चकाचक - Marathi News | Phaltan Tal cleanup drive begins within three hours after Dnyaneshwar Mauli palanquin ceremony | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यानंतर फलटण तळ तीन तासांतच चकाचक

शहरही पुन्हा जैसे थे  ...

ज्ञानेश्वर माउली आज घेणार सातारावासीयांचा निरोप, सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार  - Marathi News | Dnyaneshwar Mauli will bid farewell to the people of Satara today, will enter Solapur district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ज्ञानेश्वर माउली आज घेणार सातारावासीयांचा निरोप, सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार 

बरड मुक्कामी विसावली  ...

Video: तुकोबांच्या पालखी सोहळ्यात रंगले पहिले अश्व रिंगण; लाखो वैष्णव विठुरायाच्या भेटीला - Marathi News | The first horse race took place during the palanquin ceremony of Tukoba; Lakhs of Vaishnavas visited Vithuraya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: तुकोबांच्या पालखी सोहळ्यात रंगले पहिले अश्व रिंगण; लाखो वैष्णव विठुरायाच्या भेटीला

पालखी सोहळ्यात टाळ-मृदुंगाचा होणारा गजर आणि विठुनामाचा जयघोषाबरोबरच लहान-थोरांच्या दांडग्या उत्साहाने भव्यता उत्तरोत्तर वाढविली ...

Satara: चांदोबाचा लिंब येथील जागा बदलली, भाविकांच्या अभूतपूर्व गर्दीत गोंधळात उरकले संत ज्ञानेश्वर माऊलींचे रिंगण - Marathi News | The place of Chandobacha Limb has changed in satara, the arena of Sant Dnyaneshwar Mauli is filled with an unprecedented crowd of devotees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: चांदोबाचा लिंब येथील जागा बदलली, भाविकांच्या अभूतपूर्व गर्दीत गोंधळात उरकले संत ज्ञानेश्वर माऊलींचे रिंगण

पुरातन चांदोबाचा लिंब पासून दूरवर घेतले रिंगण  ...

नीरा नदी काठी माऊलींचे आनंदाचे डोही आनंद तरंग, माऊलीच्या जयघोषात पालखीचा सातारा जिल्ह्यात प्रवेश - Marathi News | The name 'Gyanba-Tukaram' is chanted, the feet of the saint are bathed in the holy shrine of the Nira river amidst the sound of the Tal Mridangam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नीरा नदी काठी माऊलींचे आनंदाचे डोही आनंद तरंग, माऊलीच्या जयघोषात पालखीचा सातारा जिल्ह्यात प्रवेश

वीर धरणातून पाणी सोडल्यामुळे भक्तांना सुरक्षित भागातच स्नान करावे लागले ...

माऊलींची वारी.. स्वागताला सजली लोणंदनगरी !, आज नीरा स्नान; वैष्णवांचा मेळा सातारा जिल्ह्यात चार दिवस मुक्कामी - Marathi News | The palanquin ceremony of Sant Shrestha Dnyaneshwar Mauli, which was heading towards Pandhari reached Satara district on Thursday | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माऊलींची वारी.. स्वागताला सजली लोणंदनगरी !, आज नीरा स्नान; वैष्णवांचा मेळा सातारा जिल्ह्यात चार दिवस मुक्कामी

भक्तीच्या या अगाध सोहळ्यासाठी अवघी लोणंदनगरी आतुरली ...