लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
संजय राऊतांना घाबरण्याचे कारण काय? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल - Marathi News | Chandrashekhar Bawankule criticized sanjay raut over ED action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊतांना घाबरण्याचे कारण काय? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

ईडी देशातील प्रतिष्ठित तपास संस्था आहे. या यंत्रणा कायद्याने काम करतात. त्यामुळे ईडीच्या कार्यप्रणालीवर कोणत्याही राजकीय पक्षाचे लेबल लावणे चुकीचे ठरेल असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले.  ...

'दुसऱ्यांवर करवाई झाली तर सत्यमेव जयते आणि स्वतःवर वेळ आली की असत्यमेव जयते' - Marathi News | sudhir mungantiwar criticized mahavikas aghadi government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'दुसऱ्यांवर करवाई झाली तर सत्यमेव जयते आणि स्वतःवर वेळ आली की असत्यमेव जयते'

संपादक म्हणून महाराष्ट्राचे प्रश्न गौण झाले आणि स्वतःचे प्रश्न महत्वाचे झाले. हे नवं आप्पलपोटे धोरण आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांच्या सामनातील लेखवर केली. ...

संजय राऊत आमची बुलंद तोफ; त्यांच्या एका हाकेवर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील- वरुण सरदेसाई - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut gave a call, then Shiv Sainik will take to the streets, said Varun Sardesai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''संजय राऊत आमची बुलंद तोफ; त्यांच्या एका हाकेवर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील''

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक हाक दिली, तर शिवसैनिक रस्त्यावर उतरेल असा इशारा वरुण सरदेसाई यांनी दिला आहे. ...

Girish Mahajan : "खोट बोल पण नेटाने बोल... ही म्हण संजय राऊतांना तंतोतंत लागू , पाप-पुण्य जनतेसमोर आलं" - Marathi News | BJP Girish Mahajan Slams Shivsena Sanjay Raut And Thackeray government | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"खोट बोल पण नेटाने बोल... ही म्हण संजय राऊतांना तंतोतंत लागू , पाप-पुण्य जनतेसमोर आलं"

BJP Girish Mahajan Slams Shivsena Sanjay Raut : प्रसिध्दीसाठी मोठ मोठ्याने बोलायच एवढंच काम संजय राऊत यांना येतं या शब्दात भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना टीकेचे लक्ष केले आहे. ...

लोकांचे लक्ष वेधण्यासाठी काही गोष्टी बोलल्या जाताय; सोमय्यांवरील आरोप हास्यस्पद- फडणवीस - Marathi News | Maharashtra Opposition Leader and former CM Devendra Fadnavis has also been targeted by Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लक्ष वेधण्यासाठी काही गोष्टी बोलल्या जाताय; सोमय्यांवरील आरोप हास्यस्पद- फडणवीस

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. ...

ही देशाशी गद्दारी! राऊतांनी काढली 'INS विक्रांत फाईल'; सोमय्यांच्या अडचणीत भर - Marathi News | kirit somaiya makes fraud on the name of saving ins vikrant fund says shivsena mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही देशाशी गद्दारी! राऊतांनी काढली 'INS विक्रांत फाईल'; सोमय्यांच्या अडचणीत भर

काश्मीर फाईल पाहून झाली असेल तर आता विक्रांत फाईल बघा; राऊतांचं मोदी, शाह यांना आवाहन ...

'...तर तुमची संपत्ती ही देखील मराठी माणसाची संपत्ती असली पाहिजे'; भाजपाची राऊतांवर टीका - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized Shiv Sena leader Sanjay Raut after the ED took action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर तुमची संपत्ती ही देखील मराठी माणसाची संपत्ती असली पाहिजे'; भाजपाची राऊतांवर टीका

ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊतांवर टीका केली आहे. ...

संजय राऊतांनी काढली 'INS विक्रांत फाईल'; किरीट सोमय्या म्हणाले ते फक्त टाइमपास करू इच्छितात - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has responded to Shiv Sena leader Sanjay Raut's allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊतांनी काढली 'INS विक्रांत फाईल'; सोमय्या म्हणाले ते फक्त टाइमपास करू इच्छितात!

संजय राऊतांच्या या आरोपानंतर आता किरीट सोमय्या यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...