लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
गृह विभागाला सोमय्यांचा ठावठिकाणा समजेना; राऊतांनी सांगितलं नेमकं 'लोकेशन' - Marathi News | BJP leader Kirit Somaiya son Neil untraceable says state Home Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृह विभागाला सोमय्यांचा ठावठिकाणा समजेना; राऊतांनी सांगितलं नेमकं 'लोकेशन'

भाजप नेते किरीट सोमय्यांचा ठावठिकाणा गृह मंत्रालयाला समजेना; पोलिसांकडून शोध सुरू ...

Sanjay Raut मोठी बातमी! संजय राऊतांचा ६०, तर खडसेंचा फोन ६७ दिवस टॅप झाल्याची माहिती उघड - Marathi News | Sanjay Raut phone was tapped for 60 days and eknath Khadses for 67 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! संजय राऊतांचा ६०, तर खडसेंचा फोन ६७ दिवस टॅप झाल्याची माहिती उघड

Sanjay Raut and eknath Khadse Phone Tapping राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काही राजकीय मंडळींसह त्यांच्याशी संबंधितांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. ...

किरीट सोमय्या गुजरात किंवा गोव्यात लपले, संजय राऊतांचा आरोप - Marathi News | Kirit Somaiya hides in Gujarat or Goa Sanjay Raut alleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्या गुजरात किंवा गोव्यात लपले, संजय राऊतांचा आरोप

गुजरात किंवा गोवा या भाजपशासित राज्यांमध्येच भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या हे लपून बसल्याचा दावा शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. ...

"मलिक, देशमुख जेलमध्येच राहणार हे मान्य केल्याबद्दल राऊतांचे आभार"; मोहित कंबोज यांचा टोला - Marathi News | Thanks to shiv sena sanjay Raut for agreeing that nawab Malik anil Deshmukh will remain in jail bjp mohit kamboj slams on twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मलिक, देशमुख जेलमध्येच राहणार हे मान्य केल्याबद्दल राऊतांचे आभार"; मोहित कंबोज यांचा टोला

"बाप-बेटे तुरुंगात जाणार, अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या शेजारच्या कोठडीत राहणार," असं ट्वीट राऊत यांनी केलं होतं. ...

Sanjay Raut on Kirit Somaiya: “देशमुख, मलिकांच्या शेजारची कोठडी, बाप-बेटे तुरुंगात जाणार”; राऊतांचा सोमय्यांवर निशाणा - Marathi News | shiv sena sanjay raut criticised bjp kirit somaiya after court rejects anticipatory bail application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देशमुख, मलिकांच्या शेजारची कोठडी, बाप-बेटे तुरुंगात जाणार”; राऊतांचा सोमय्यांवर निशाणा

Sanjay Raut on Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर लगेचच संजय राऊत यांनी ट्विट केले. ...

Kirit Somaiya: विक्रांत घोटाळा: किरीट सोमय्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Kirit SomaiyaCase: Kirit Somaiya and his son Nil Somaiya likely to be arrested in Vikrant Money Laundring Case by Court; Anticipatory bail application rejected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विक्रांत घोटाळा: किरीट सोमय्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Kirit Somaiya Anticipatory bail plea Rejected : भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलिसांनी दाखल केलेल्या गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. ...

Sanjay Raut: "राज ठाकरे असताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्या बापात नाही" - Marathi News | Sanjay Raut: "When Raj Thackeray was in power, no one had the courage to separate Mumbai from Maharashtra." | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''राज ठाकरे असताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्या बापात नाही''

मुंबई केंद्रशासित कशी करता येईल यासाठी भाजपाच्या पाच लोकांना सादरीकरण तयार केलं असून ते गृहमंत्रालयाला दिलं आहे ...

राऊतांच्या आरोपांमुळे सोमय्यांपाठोपाठ शिवसेनाही अडचणीत येण्याची शक्यता; कोर्टात काय घडलं? - Marathi News | ins vikrant case court reserves order on anticipatory bail plea of BJP's Kirit Somaiya his son Neil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊतांच्या आरोपांमुळे सोमय्यांपाठोपाठ शिवसेनाही अडचणीत येण्याची शक्यता; कोर्टात काय घडलं?

सोमय्यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादामुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता ...