लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
ममता बॅनर्जींच्या प्रचारबंदीमागे भाजप, हा तर लोकशाहीवर थेट हल्ला: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut criticised bjp over eci imposed ban on mamata banerjee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ममता बॅनर्जींच्या प्रचारबंदीमागे भाजप, हा तर लोकशाहीवर थेट हल्ला: संजय राऊत

west bengal assembly election 2021: संजय राऊत यांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा दर्शवत भाजपवर टीका केली आहे. ...

... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करू, राऊतांनी सांगितलं सत्ताबदलाचं राजकारण - Marathi News | ... then let's congratulate Devendra Fadnavis, Raut explained the politics of change of power | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करू, राऊतांनी सांगितलं सत्ताबदलाचं राजकारण

सत्ता बदलाचं आम्ही त्यांच्यावरच सोडलंय आम्ही. पण, त्यांनी पंढरपूरात जाऊन हे विधान केल्यामुळे प्रत्यक्ष विठोबा-माऊलीसुद्धा अत्यंत सावध झाली असेल. पण, विठु-माऊलीचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. ...

Belgoan Election: मराठी पोरानं काँग्रेस, भाजपाला जेरीस आणलं; शिवसेना खा. संजय राऊत प्रचारासाठी बेळगावात जाणार - Marathi News | Shivsena Sanjay Raut will Going for Campaigning of Shubham Shelke in belgoan election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Belgoan Election: मराठी पोरानं काँग्रेस, भाजपाला जेरीस आणलं; शिवसेना खा. संजय राऊत प्रचारासाठी बेळगावात जाणार

शिवसेना खासदार संजय राऊत हे येत्या १४ एप्रिलला बेळगावत शुभम शेळकेच्या प्रचारासाठी जाणार आहेत. याबाबत स्वत: संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ...

दिल्लीत बसून प्रकाश जावडेकर देत असलेल्या ज्ञानामृताची महाराष्ट्राला गरज नाही : संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut slams bjp prakash javadekar over vaccine shortage coronavirus maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत बसून प्रकाश जावडेकर देत असलेल्या ज्ञानामृताची महाराष्ट्राला गरज नाही : संजय राऊत

देशातील परिस्थिती सध्या हाताबाहेर गेली आहे. राज्यातीलही परिस्थिती बिकट होत आहे. लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले, असंही राऊत म्हणाले.  ...

"पंतप्रधानांनी निर्णय घेतल्यास महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन लावा अशी फडणवीसांची भूमिका असेल का?" - Marathi News | shiv sena leader slams devendra fadnavis over opposing lockdown maharashtra coronavirus pm narendra modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पंतप्रधानांनी निर्णय घेतल्यास महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन लावा अशी फडणवीसांची भूमिका असेल का?"

संजय राऊतांनी लगावला टोला. ...

"फडणवीस सरकारच्या १४ मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही नैतिकतेनं सत्तेशी जणू 'लव्ह जिहाद' पुकारला होता" - Marathi News | shiv sena leader sanjay raut slams devendra fadnavis bjp government over various issues anil deshmukh 100 crore | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"फडणवीस सरकारच्या १४ मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही नैतिकतेनं सत्तेशी जणू 'लव्ह जिहाद' पुकारला होता"

संजय राऊतांचा 'रोखठोक' टोला. "विरोधी पक्षाची सरकारे राष्ट्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून कोंडीत पकडायची, हीच सध्या नैतिकता" ...

प्रसंग बाका आहे, फडणवीसांनी दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी: संजय राऊत - Marathi News | sanjay raut says that devendra fadnavis should help in corona situation in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रसंग बाका आहे, फडणवीसांनी दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी: संजय राऊत

Sanjay Raut on Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. सलग तीन दिवस राज्यातील रुग्णसंख्या ५० ते ५५ हजारांवर जात आहे. ...

Corona Vaccination : 'निदान भाजपच्या 105 आमदारांच्या मतदारसंघातील लोकांसाठी तरी लस आणा' - Marathi News | Corona Vaccination : 'Bring vaccines for at least 105 MLAs' sanjay raut on bjp leader for vaccination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination : 'निदान भाजपच्या 105 आमदारांच्या मतदारसंघातील लोकांसाठी तरी लस आणा'

Corona Vaccination : राज्यातील लसीचा तुटवडा आणि त्यावरुन चाललेलं राजकारण यांसंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा दाखला देत भाजपा नेत्यांना टार्गेट केलं. ...