लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
मोदींच्या देशाला एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा; संजय राऊतांचा 'रोखठोक'मधून निशाणा - Marathi News | india need another manmohan singh and president roosevelt, says sanjay raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींच्या देशाला एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा; संजय राऊतांचा 'रोखठोक'मधून निशाणा

sanjay raut : आजचे संकट दूर करण्यासाठी एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा, असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

“माझ्या जिवाला धोका, उद्या हे माझ्या कुटुंबाचा घात करू शकतात”; जयश्री पाटील यांचा गंभीर आरोप - Marathi News | Anil Deshmukh: Danger to my life tomorrow it could hurt my family allegations by Adv Jayashree Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझ्या जिवाला धोका, उद्या हे माझ्या कुटुंबाचा घात करू शकतात”; जयश्री पाटील यांचा गंभीर आरोप

अनिल देशमुखांवर सीबीआयने गुन्हा दाखल करून छापेमारी केली त्यावर अनेकजण शंका उपस्थित करत आहेत. ...

Anil Deshmukh: “तुमच्याकडून फेक न्यूज पसरवण्याची अपेक्षा नाही”; भाजपचा संजय राऊत, जयंत पाटलांना टोला - Marathi News | bjp keshav upadhye replied sanjay raut and jayant patil over cbi raids on anil deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Deshmukh: “तुमच्याकडून फेक न्यूज पसरवण्याची अपेक्षा नाही”; भाजपचा संजय राऊत, जयंत पाटलांना टोला

Anil Deshmukh: सीबीआयच्या छापेमारीवरून संजय राऊत आणि जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली. या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

"कुछ तो गडबड है, अनिल देशमुखांवर धाडी, एफआयआर वगैरे…’’ संजय राऊत यांचं सूचक ट्विट  - Marathi News | "Something's wrong,'' Sanjay Raut criticizes CBI, Central Government over raid on Anil Deshmukh's residence | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कुछ तो गडबड है, अनिल देशमुखांवर धाडी, एफआयआर वगैरे…’’ संजय राऊत यांचं सूचक ट्विट 

CBI raid today in maharashtra : एकीकडे कोरोनाचे संकट असतानाचा सीबीआयने महाविकास आघाडीमधील एका मोठ्या नेत्याविरोधात केलेल्या कारवाईमुळे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. ...

राऊतजी, ‘हे’ तर गेल्या वर्षभराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं धोरण; भाजपचा पलटवार - Marathi News | bjp keshav upadhye replied sanjay raut over pm modi statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतजी, ‘हे’ तर गेल्या वर्षभराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं धोरण; भाजपचा पलटवार

पंतप्रधान मोदींवर करण्यात आलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. ...

coronavirus: "महाराष्ट्राची मदत रोखणारे झारीतले राजकीय शुक्राचार्य कोण?’’, संजय राऊत यांचा सवाल  - Marathi News | coronavirus: "Who is the political Shukracharya of Maharashtra?", Sanjay Raut asks. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :coronavirus: "महाराष्ट्राची मदत रोखणारे झारीतले राजकीय शुक्राचार्य कोण?’’, संजय राऊत यांचा सवाल 

coronavirus: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींनी ऑक्सिजन आणि रेमडेसिविर कमी पडणार नाही, असे भाषणात सांगितले होते. मात्र महाराष्ट्रात ते कमी का पडताहेत. ...

“आम्ही रेमडेसिवीरचा काळा बाजार करतोय असं वाटतंय तर कारवाईचे आदेश द्या”; प्रविण दरेकरांचं चॅलेंज - Marathi News | bjp pravin darekar challenged thackeray govt over remdesivir injection issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही रेमडेसिवीरचा काळा बाजार करतोय असं वाटतंय तर कारवाईचे आदेश द्या”; प्रविण दरेकरांचं चॅलेंज

remesivir injection issue: विरोधी पक्षनेते प्रविण दरेकराचं ठाकरे सरकारला खुलं चॅलेंज दिलं आहे. ...

"संजय राऊत, आधी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करा", चंद्रकांत पाटलांचा टोला - Marathi News | BJP Chandrakant Patil Slams Shivsena Sanjay Raut Over CoronaVirus in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊत, आधी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करा", चंद्रकांत पाटलांचा टोला

BJP Chandrakant Patil And Shivsena Sanjay Raut : महाराष्ट्रातील स्थितीबद्दल चर्चा करायला थेट लोकसभेचे अधिवेशन बोलावण्याची त्यांची सूचना सध्या तरी योग्य नाही असं म्हटलं आहे. ...