लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Pandharpur Election Results 2021: “बेगानी शादी में अब्दुला दिवाना”; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | pandharpur election results 2021 devendra fadnavis criticizes sanjay raut over assembly election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pandharpur Election Results 2021: “बेगानी शादी में अब्दुला दिवाना”; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

Pandharpur Election Results 2021: भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ...

Assembly Election Results 2021: अंदाज अपना अपना! फक्त दोन राज्यात सत्ताबदल; संजय राऊतांचा एक्झिट पोल - Marathi News | Assembly Election Results 2021 shiv sena mp sanjay raut prediction on west bengal assam kerala tamilnadu election result | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Assembly Election Results 2021: अंदाज अपना अपना! फक्त दोन राज्यात सत्ताबदल; संजय राऊतांचा एक्झिट पोल

Assembly Election Results 2021: पश्चिम बंगाल, आसाम, केरळमध्ये सत्ताबदल होणार नाही; संजय राऊत यांचा अंदाज ...

... अन्यथा देशामध्ये केवळ मुडद्यांचं राज्य राहिल; संजय राऊत यांचा इशारा - Marathi News | shiv sena leader sanjay raut slams bjp government over coronavirus conditions supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... अन्यथा देशामध्ये केवळ मुडद्यांचं राज्य राहिल; संजय राऊत यांचा इशारा

Coronavirus In India : राजकारण सोडूनच काम केलं पाहिजे, संजय राऊत यांचा सल्ला ...

coronavirus: "कोरोनाकाळात महाराष्ट्रात सर्वोत्तम काम, बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले पण…” - Marathi News | coronavirus: Sanjay Raut Says,"The best work in Maharashtra during the Coronavir era, there were many attempts to discredit but.." | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :coronavirus: "कोरोनाकाळात महाराष्ट्रात सर्वोत्तम काम, बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले पण…”

Sanjay Raut Criticize Central Government : कोरोनामुळे देशातील परिस्थिती  (coronavirus in India) दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ...

CoronaVirus: आता देशाला उद्धव ठाकरेंच्या ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल: संजय राऊत - Marathi News | coronavirus sanjay raut support cm uddhav thackeray over handling corona situation in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: आता देशाला उद्धव ठाकरेंच्या ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल: संजय राऊत

CoronaVirus: महाराष्ट्रात लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी व्यक्त केला आहे. ...

Sanjay Raut :... हे तर भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचे षडयंत्र - संजय राऊत - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut slams International Media on Corona crisis in India | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sanjay Raut :... हे तर भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचे षडयंत्र - संजय राऊत

Sanjay Raut :आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील कोणत्याही व्यक्तीचा किंवा देशाचा अपमान होत असेल तर ते योग्य नाही, असे संजय राऊत म्हणाले. ...

Corona Vaccine: “हा सरकारचा विषय, मी काही बोलू शकत नाही”; मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया - Marathi News | sanjay raut react on free vaccination in maharashtra and aditya thackeray tweet issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: “हा सरकारचा विषय, मी काही बोलू शकत नाही”; मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया

Corona Vaccine: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

“संजय राऊतांनी फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला असता तर...” - Marathi News | pravin darekar replied sanjay raut over rokthok statement about corona and economy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांनी फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला असता तर...”

संजय राऊत यांनी (Sanjay Raut) आपल्या रोखठोक सदरातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. ...