लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut on Tipu Sultan:'राष्ट्रपतींनी टिपू सुलतानचे कौतुक केले होते, आता भाजप त्यांचा राजीनामा मागणार का?' - Marathi News | Sanjay Raut on Tipu Sultan: 'President had praised Tipu Sultan, now will BJP demand his resignation?', says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राष्ट्रपतींनी टिपू सुलतानचे कौतुक केले होते, आता भाजप त्यांना राजीनामा मागणार का?'

Sanjay Raut on Tipu Sultan: 'आम्हाला टिपू सुलतानबद्दल भाजपकडून काही शिकण्याची गरज नाही.' ...

Padma Awards 2022: “काहो फडणवीसजी, तुमच्या मोदी सरकारला बाळासाहेबांना पद्म पुरस्कार द्यावासा का वाटला नाही” - Marathi News | shiv sena sanjay raut criticised devendra fadnavis and asked modi govt not announced padma award to balasaheb thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“काहो फडणवीसजी, तुमच्या मोदी सरकारला बाळासाहेबांना पद्म पुरस्कार द्यावासा का वाटला नाही”

Padma Awards 2022: मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची प्रथा थांबायला हवी, असे संजय राऊत म्हणाले. ...

Padma Awards 2022: “मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची प्रथा थांबायला हवी”; संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका - Marathi News | shiv sena sanjay raut criticised modi govt after declared posthumous padma awards 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची प्रथा थांबायला हवी”; संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका

Padma Awards 2022: व्यक्ती हयात असताना त्यांना पुरस्कार का देण्यात आले नाहीत, असे सांगत संजय राऊतांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ...

नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका, पूनम महाजन संजय राऊतांवर संतापल्या - Marathi News | Don't show cartoons like Namard, Poonam Mahajan got angry with Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका, पूनम महाजन संजय राऊतांवर संतापल्या

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वासाठी मर्दांसारखी युती केली होती. ...

भाजपच्या जन्माअगोदर मुंबईत शिवसेनेचा नगरसेवक, राऊतांनी सांगितला इतिहास - Marathi News | BJP and Shiv Sena are full of allegations with devendra fadanvis and sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या जन्माअगोदर मुंबईत शिवसेनेचा नगरसेवक, राऊतांनी सांगितला इतिहास

भाजप हा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते, असा दावा करतानाच अयोध्येच्या राममंदिराचा प्रश्न मोदींनी नाही तर न्यायालयाने सोडविला. ...

'संजय राऊतांसारखा 'खुशामतगिर' परत होणे नाही कारण...'; भाजपाच्या राम सातपुतेंचा खोचक टोला - Marathi News | BJP Ram Satpute Slams Shivsena Sanjay Raut Politics in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संजय राऊतांसारखा 'खुशामतगिर' परत होणे नाही कारण...'; भाजपाच्या राम सातपुतेंचा खोचक टोला

BJP Ram Satpute And Shivsena Sanjay Raut : भाजपाने राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमदार राम सातपुते यांनी निशाणा साधला आहे.  ...

इतिहासाचार्य संजय राऊतांच्या जन्मापूर्वीचा इतिहास 'असा', भाजपचा प्रतिटोला - Marathi News | History before the birth of historian Sanjay Raut 'Asa', BJP's Ashish Shelar counterpart | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इतिहासाचार्य संजय राऊतांच्या जन्मापूर्वीचा इतिहास 'असा', भाजपचा प्रतिटोला

शिवसेना जन्म सन 1966 सालचा. तर शिवसेनेचे इतिहासाचार्य खा. संजय राऊत यांचा जन्म सन 1961 साली झाला. त्यामुळे जन्मापुर्वीचा इतिहास इतिहासाचार्यांना माहिती नसावा म्हणून सांगतो ...

Sanjay Raut: 'मिरच्या झोंबल्या, बांबू लागला म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक शब्दावर खुलासा दिला जातोय'; राऊतांचा फडणवीसांना टोला - Marathi News | Shiv sena leader sanjay raut taunt devendra fadnavis over cm uddhav thackeray speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मिरच्या झोंबल्या, बांबू लागला म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक शब्दावर खुलासा दिला जातोय'

Sanjay Raut On Devendra Fhadnavis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात बोलायला काहीच नव्हतं. राज्याचं हित दिसलं नाही, अशी टीका भाजपाकडून केली गेल्यानंतर त्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...